जगातील पहिला अंतराळवीर कोण?
Ans : युरी गागराणी
NHAI?
Ans : National Highways Authority of India
तुम मुझे खून दो मैं तुम्हे-
Ans : सुभाषचंद्र बोस
जिल्हा पतीलीवर फौजदारी आणि दिवाणी न्यायालये कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालातात निर्माण करण्या आली होती?
Ans : वार्न हेस्टीग्ज
क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या "विस्डेन' ला १५० वर्ष पूर्ण होत आहे.या पार्श्वभूमीवर विस्डेनने आपली "ड्रीम टीम' जाहीर केली.यात सचिन तेंडूलकर शिवाय कोणत्या आशियाई क्रिकेटपटू चा समावेश आहे?
Ans : वसीम अक्रम
पृथ्वीचे सूर्यापासून अंतर किती आहे?
Ans : 150 दक्षलक्ष कि.मी.
पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर?
Ans : परम
आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना- एन.सी.सी. -
Ans : 1948
ज्या संखेच्या शेवटी (एकक स्थानी) 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा येत असेल तर त्या संख्येला ................... म्हणतात?
Ans : सम संख्या
25 चे 45 शी गुणोत्तर किती?
Ans : 5/9/2014 12:00:00 AM
सरहद्द गांधी कोणाला म्हणतात?
Ans : खान गफार खान अब्दुल
महाराष्ट्रातील पहिले आयपौंडवरील पहिले वृत्त पत्र कोणते?
Ans : लोकसत्ता
महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना:
Ans : १ नोव्हेंबर १९५६
केरळचा नृत्य प्रकार?
Ans : कथकली / मोहीनाटम
UNO च्या सलग्ननित संघटना त्याची ठिकाणे: UNESCO:-
Ans : परेस (Pairs, फ्रान्स)
मराठी व्रत्तपत्रस्रश्तीचे जनक:
Ans : आचार्य बालशाश्त्री जांभेकर
स्त्री विषयक कायदे (निर्माण झालेला काळ) सती कायदा:-
Ans : ४ डिसेंबर १८२९
खालीलपैकी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र कोणते?
Ans : नाग
संविधान दिन ................ या दिवसी साजरा केला जातो?
Ans : 26 नोव्हेंबर
सूर्यापासून मिलाणारी उर्जा ........ मुळे मिळते?
Ans : केंद्रीय समिलन
..... हि नदी महाराष्ट्रातून सर्वाधिक गेली आहे?
Ans : गोदावरी
संयुक्त राष्ट्र संघाचे वर्तमान सचिव कोण?
Ans : बान कि मून
संसदेच्या एखाद्या सदस्याची जागा कोणत्याही कारणाने रिकामी झाली आहे कि नाही याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्यघटनेच्या अनुच्छेद ______ अन्वये राष्ट्रपतीना दिला गेला आहे?
Ans : कलम १०३
येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला?
Ans : नेवासा
दुसरे चांदोली राष्ट्रीय उद्याने : (National Park) राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
Ans : संगाली, सातारा, कोल्हापूर
महाराष्ट्रामध्ये श्री संत गजानन महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
Ans : शेगाव जि. बुलढाणा (विदर्भ) येथे आहे
बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील ...... या जिल्ह्यात आहे?
Ans : रत्नागिरी
1858 च्या कायाद्याने भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता?
Ans : लोर्ड कानिग
भारताच्या हरितक्रांतीचे जनक:
Ans : डॉ.एम.एस.स्वामिनाथन
चीनच्या भिंतीची लांबी किती आहे?
Ans : ८८५१.८ कि.मी.
"'अ हेरिटेज ऑफ जजिंग ऑफ बाँम्बे हायकोर्ट थ्रू १५० इअर्स" या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे पुस्तकाचे लेखक कोण?
Ans : न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड
शेतकर्याना दीर्घमुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते?
Ans : भू-विकास बँक
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच-
Ans : लोकमान्य टिळक
भारताचा १७ वा दूरसंचार उपग्रह कोणता?
Ans : कार्टोसेट
भारतातील सर्वात मोठा धबधब कोणता आणि कोणत्या राज्यात आहे?
Ans : ग्रीस्पा (कर्नाटका)
42025 या संख्येचे वर्गमूळ किती?
Ans : 205
भारताची चौथी पंचवार्षिक योजनांना कधी चालू झाली?
Ans : १९६९ साली
अरुणाचल प्रदेश ची राजधानी कोणती?
Ans : इटानगर
_____ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.
Ans : ‘ड’
अमेरिकेचा शोध कोणी लावला?
Ans : अएबेल टास्मान (१६४२) आणि कप्टन कुक (१७६९)
दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा-
Ans : मनकवडा
मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठ-कुठे आहेत?
Ans : औरंगाबाद, नागपूर आणि पणजी (गोवा) हि तीन खंड पीठे आहेत
२ जगातील सर्वात जास्त सायकल उत्पादन करणारी कंपनी कोणती?
Ans : Hero Cycle
संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली?
Ans : मायकेल फेल्प्स
कापूस एकाधिकार योजना राबिणारे राज्य कोणते?
Ans : महाराष्ट्र
नाना पाटील यांची उपाधी:
Ans : क्रांतीसिंह
देशातील पहिले इंटरनेट न्यायालय?
Ans : अहमदाबाद (गुजरात)
आदिवासींचा जिल्हा?
Ans : नंदूरबार.
अंतरक्ष आयोगाची मुख्यालय कुठे आहे?
Ans : बंगळूर
एकूण किती गोलमेज परिषदा झाल्या?
Ans : 3 (तीन)

- पृथ्वीभोवती असणाऱ्या कशाच्या आवरणाला वातावरण म्हणतात?Ans : हवेच्या
- भारतामध्ये जिल्हे किती आणि तालुके किती?Ans : ६४० जिल्हे आणि तालुके ५४५०
- नार्वेची राजधानी कोणती?Ans : ओस्ले
- जालगाव हा जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिध्द आहे?Ans : केळी
- सूर्यमालेतील आठ ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती?Ans : १६५ उपग्रह
- महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा:Ans : रत्नागिरी
- 'अकलेचा कांदा' या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा:Ans : मूर्ख
- महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा:Ans : यवतमाळ
- पहिल्या पाच मूळ संख्याची सरासरी किती?Ans : 5.6
- महाराष्ट्रातील ........ आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा जिल्हा कोणता आहे?Ans : मुंबई जिल्हा
- राज्यघटनेच्या कलम ......... मध्ये राज्याधोरनांची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केलेली आहेत.Ans : 36-51
- महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?Ans : ७२० किमी
- जग प्रसिध्द पैठणी शालू महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्माण केला जातो?Ans : औरंगाबाद (पैठण येथे निर्माण केला जातो)
- महाराष्ट्राच्या पाठोपाठ घुटक्यावर बंदी घालणारे राज्य कोणते?Ans : हरियाणा
- भारतीय संविधानातील पदे व त्यांच्या निर्मितीचे कलमे:उपराष्ट्रपती चे कलम->?Ans : ६३ कलम
- पुरस्काराची सुरवात: ज्ञानपीठ पुरस्कार:Ans : 1965
- जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो?Ans : 16 ऑक्टोंबर
- राज्यघटना लिहिण्याच्या कामासाठी ........समित्यांची स्थापना करण्यात आली?Ans : 12
- करा किंवा मरा,भारत छोडो, चले जाव-Ans : महात्मा गांधी
- ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी कोणता रोग होऊ शकतो?Ans : रातांधळेपणा
- महाराष्ट्र सरकारने सोफ्टवेअर पार्क कोण-कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्माण केले?Ans : मुंबई, पुणे, नाशिक,नागपूर आणि औरंगाबाद
- 4000 रुपय मुदलाची द.सा.द.से. 4 रु. दराने 4 वर्षात किती रुपये व्याज होईल?Ans : 640 रु. व्याज
- 16 मुलाच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यांच्या शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते, तर शिक्षकाचे वय किती?Ans : 33 वर्षे
- दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली होती?Ans : वार्न हेस्टीग्ज
- भारतीय साविधानानुसार मान्यता साल: जन-गण-मन (राष्ट्रगीत)-?-Ans : २४ जाने;१९५०
- महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा:Ans : गडचिरोली
- मोटार : ? :: सजीव : अन्नAns : इंधन
- खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो?Ans : ब%
- औधोगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी कोणती प्रमुख बँक आहे?Ans : आय़. डी.बी. आय़. (इंडस्ट्रीयल डेव्हलोपमेनट बँक आफ इंडिया)
- इंदिरा गांधी शांति, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2013 कोणास घोषित करण्यात आला आहे?Ans : अँजेला मर्कल
- ज्याची किंमत होऊ शकत नाही असे-Ans : अनमोल
- महाराष्ट्रातील ........ जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे?Ans : रत्नागिरी
- एपी १००० हे तंत्रज्ञान काशीसी संबंधित आहे?Ans : पाणबुडी निर्मिती
- महाराष्ट्राचे प्रति गाडगेबाबा म्हणून-------यांना ओळखले जाते?Ans : आर.आर.पाटील
- १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले?Ans : १ जुलै १९६९
- भारताच्या धवलक्रांतीचे जनक:Ans : डॉ.व्हार्गीस कुरियन
- 12, 15 आणि 24 या संख्याच ल.सा.वी. किती?Ans : 120
- भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा भाग्य निर्माता आणि सस्थापक कोण होता?Ans : रॉंबरट क्लाईव्ह
- UNO च्या सलग्ननित संघटना त्याची ठिकाणे: UNESCO:-Ans : परेस (Pairs, फ्रान्स)
- हुंडा मुक्त जिल्हा कार्यक्रम कोणी सुरु केला?Ans : सुप्रिया सुळे
- मेकॉंलोचा शिक्षण सिद्धत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरल ने लागू केला?Ans : लॉर्ड विल्यम बेंटीक (१९३५)
- चिंचेमध्ये कोणते असिड असते?-?Ans : टास्ट्रीक असिड
- महाराष्ट्रातील कापसाचे शेत:Ans : जळगाव
- भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या ......... आहे.?Ans : महाराष्ट्रामध्ये आहेत
- भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात:Ans : तिसरा क्रमांक (९.३६ टक्के), तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो
- भारतातील सर्वात मोठे पदक?Ans : परमवीरचक्र
- स्कीन बँक भारतात _________ येथे सुरू करण्यात आली आहे?Ans : केरळ
- मोतीबिंदू हा रोग शरीराच्या ______ या अवयवाशी संबंधित आहे.Ans : डोळे
- महात्मा गांधी यांनी कोणत्या घटनेमुळे असहकार चळवळ स्थगित केली?Ans : चौराचौरी हत्यांकाडामुळे (५ फेब्रु.१९२२)
- जगाच्या तुलनेत भारताकडे प्रमाण - भू-भाग:-Ans : 0.024
No comments:
Post a Comment