Correct spelling
Argument या Arguement - Argument शब्द argue (verb) चा noun form आहे. Argue ला बघून आपण कित्येक दा arguement लिहतो कि जे चुकीचे आहे . Noun बनवतांना argue चा 'e' हा काढून टाकला जातो.
Calendar या Calender - दोन्ही spellings बरोबर आहे पण यांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केला जात असतो. Calendar म्हणजे दिनदर्शिका/ तपंचाग किंवा सूची (register on which you schedule your appointments) तसेच Calender एक मशीन आहे,जे पेपर किंवा कपडे निर्माण करण्यासाठी प्रयोग करतात .( It is a specialized term spelled calender that refers to paper production) पण नेहमी आपण यांची spellings मध्ये चुका करत असतो.
Cemetery या Cemetary - Cemetery चा अर्थ आहे - दफनभूमी। नेहमी आठवण ठेवा कि Cemetery मध्ये तीन e असतात। बरोबर spelling आहे - Cemetery
Definite या Definate - निश्चित Definite हेच बरोबर आहे। Definite मध्ये कुठेही a चा प्रयॊग होत नाही बोलतांना जरी a (ए) हा उच्चार होत असतो तरी spelling लिहितांना सुनाई देती i लिहितात.
Finally या Finaly - Final हे एक adjective आहे. याचा adverb form "Finally" आहे , ज्याच्यात "ll" येतात. म्हणून बरोबर spelling आहे - Finally
No comments:
Post a Comment