२६ जानेवारी
---------------------------------------------------
•प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर •
दैनंदिन परिपाठातील उपक्रम
---------------------------------------------------
•प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर •
दैनंदिन परिपाठातील उपक्रम
आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतो,परंतु विद्यार्थ्यांना आपल्या देशाविषयी पाहिजे तशी माहिती नसते.विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रीय सणांची तसेच आपल्या देशाविषयी अधिक माहिती व्हावी म्हणून आपण हा उपक्रम आपल्या शाळेतील परिपाठात घेऊ शकतो.
दैनंदिन परिपाठात सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा आपण घेत असतो,त्याच जागेवर आपण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत दररोज आपल्या देशावर / राज्यघटनेवर /देशाशी संबंधित विषयावर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडू शकतो.
तसेच त्यांना उत्तरे सांगण्यासाठी किंवा उत्तरे येण्यासाठी ते इतर संदर्भ पुस्तकांचा किंवा माहिती शोधण्यासाठी इतर साहित्याचा वापर करू शकतात त्यांना माहितीही मिळेल आणि जिज्ञासाही निर्माण होईल................अधिक वाचा
No comments:
Post a Comment