।। उगाचच मोठे झालो ।।
कधी अस वाटतं कि आपण उगाचच मोठे झालो.
रम्य ते बालपण सोडून उगाच तारुण्याच्या कवेत आलो.
तूटलेले मन आणि अपुर्ण स्वप्न यापेक्षा तूटलेली खेळनी आणि अपुर्ण गृहपाठच बरा होता.
BOSSचा ओरडा आणि WARK LODE यापेक्षा बाईँच्या छड्या आणि क्षणभंगुर रागच बरा होता.
PROJECT FILE आणि PRESENTATIONचा धाक यापेक्षा चिञकलेची वही आणि भाषनाची स्पर्धाच बरी होती.
प्रेस केलेला FORMAL आणि SUITABLE TIE यापेक्षा चुरगळलेला गणवेश आणि सुटलेली बूठाची लेसच बरी होती.
OFFICEची भरगच्च BAG आणि LAPTOP यापेक्षा अर्धवट भरलेली WATERBAG आणि शाळेच दप्तरच बर होतं.
रजेच APPLICATION आणि LIVEसाठीचा FORM यापेक्षा शाळेला मारलेली दांडी आणि आजारपणाच नाटकच बर होतं.
CAFETERIAमधल जेवन आणि थंडगार COLDRING यापेक्षा डब्याच रींगन आणि बर्फाचा गोळाच बरा होता.
घड्याळाचे वेध आणि कामावरुन वेळ यापेक्षा वंन्दे मातरमचे बोल आणि शाळेचा घंटानादच बरा होता.
खरचं ! आता अस वाटत कि आपण उगाचच मोठे झालो
रम्य ते बालपण सोडून उगाच तारुण्याच्या कवेत आलो
कविकुमार
No comments:
Post a Comment