(१) बाबाांचे बाबा तुमचे कोण ? - आजोबा .
(२) बाबाांची आई तुमची कोण ? - आजी.
(३) बाबाांची बायको तुमची कोण ? – आई
(४) बाबाांचा मलुगा तुमचा कोण ? - भाऊ .
(५) बाबाांची मलुगी तमुची कोण? - बहिण.
(६) बाबाांचा भाऊ तुमचा कोण? - काका.
(७)काकाांची बायको तुमची कोण? - काकी.
(८)काकाचा मलुगा तुमचा कोण? - चलुतभाऊ
(९)काकाांची मलुगी तुमची कोण? - चलुतबहिण.
(१०) काकाांची बहिण तुमची कोण? - आत्या.
(११) बाबाांची बहिण तुमची कोण ? - आत्या.
(१२)आत्याचा मलुगा तुमचा कोण? - आतेभाऊ.
(१३)आत्याची मलुगी तुमची कोण? -आतेबहिण.
(१४)आईचे बाबा तुमचे कोण ?-- आजोबा.
(१५) आईची आई तुमची कोण ?- आजी.
(१६) आईचा मलुगा तुमचा कोण ? - भाऊ.
(१७) आईची मलुगी तुमची कोण ?- बहिण.
(१८) आईची बहिण तुमची कोण ?- मावशी.
(१९) आईच्या बहिणीची मलुगी तुमची कोण ?-मावसबहिण
(२०) मामाची बिीण तुमची कोण ?- मावशी.
(२१) मावशीचा भाऊ तुमचा कोण? - मामा.
(२२) भावाचा मलुगा तुमचा कोण? - पुतण्या.
(२३) बहिणीांचा मलुगा तुमचा कोण? - भाचा.
(२४)मावशीची आई तमुची कोण? - आजी.
(२५) मावशीचे बाबा तुमचे कोण? - आजोबा.
(२६)आईचे पती तुमचे कोण ? - बाबा (वडील).
Online Admission
Translate
Sunday, January 15, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment