Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, December 31, 2016

    मुख्याध्यापकांची भूमिका

    Views
                 मुख्याध्यापकांची भूमिका
    1) मी शाळेचा अन शाळा माझी हि भूमिका असावी .
    2)शाळा आपल्या सारखीच टापटीप व गुणवत्तापूर्ण असवी .
    3)आपला वर्ग दालन प्रसन्न असावे .
    4)आवश्यक माहिती तक्ते व नकाशे दर्शनी भिंतीवर असावेत शालेय दफ्तर अद्यावत ठेवावे .
    5) शालेय दफ्तराची यादी क्रमाने लावावी .
    6)दफ्तरी नोंदी करण्यास काही अडचणी असतील तर वरीष्ठाचे मार्गदर्शन घेवून शंका निरसन करावे .
    7)परिपत्रक ,पत्रव्यहार नस्ती पंजिका विषयनिहाय स्वतंत्र ठेवणे .
    8)प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था आहे किवा नाही ते पाहणे .
    9)विद्याथ्यासाठी पिण्याचे पाणी स्वछ्ताग्रह ,विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी रँम्प व साहित्य शाळेसाठी वीज ,प्रथोमपचार पेटी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देने.
    10)गरजेनुसार अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे .
    11) विद्याथ्यासाना स्वयं स्फूर्तीने सहज ज्ञान प्राप्त करता येईल असे पोषक वातावरण निर्माण करणे .
    12)शाळेसमोर , मागे सुंदर बगीचा तयार करावा ,विद्याथ्यामध्ये बागकामाची आवड निर्माण करणे .
    13) विद्याथ्यीं आपल्या सभोवती आनंदाने खेळले बागडले पाहिजेत .
    14)आपण विद्याथ्यीं व पालकाशी हितगुज केले पहिजे.
    15) सहशालेय उपक्रम राबवणे , शैक्षणिकसहली मध्ये भोगोलिक परिस्थिती ऐतिहासिक गड किल्ले ,लोकजीवन इ . माहिती विद्यार्थ्यांना जाणीव पूर्वक देणे .
    16)विद्यार्थ्यांना विविध कला क्रीडा मध्ये सहभागी करणे . त्यांच्यामध्ये कला गुण जोपासण्याची आवड निर्माण करणे .
    17) हसत राहावे हसत जगावे ,विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा आनद अनुभवण्याची संधी निर्माण करून देणे .
    18)जीवन शिक्षण द्यावे , शिक्षणात जीवन असावे .

    No comments:

    Post a Comment