Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)

    Views


    ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
    Sent Jorj Fort

                              व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशूजाने इंग्रजांना फक्त ३००० रु दर वर्षी देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल पटणा, इ. ठिकाणी वखारी स्थापन केल्या.
    महत्वाचे व्यापारी केंद्र गोविंदपूर (आजचे कोलकज्ञ्ल्त्;ाा) येथेही सतरावे शतकाच्या अखेरीस इंग्रज वखार स्थापन झाली. अशा रीतीने व्यापाराच्या निमिज्ञ्ल्त्;ााने इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये आपले हातपाय पसरू लागली. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आपली सज्ञ्ल्त्;ाा स्थिर केली. त्यानंतर सतराव्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सज्ञ्ल्त्;ाा अस्तित्वात होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात युरोपीय व्यापार्‍यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंदि्रत केले.


    • युरोपीय व्यापार्‍यांच्या प्रारंभिक हालचाली :

    सुरूवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. व्यापाराच्या सोईसाठी पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच
    व्यापारी कंपन्यांनी भारतात वखारी स्थापन केल्या. पोर्तुगिजांच्या वखारी गोवा, दीव व दमण येथे होत्या, तर सुरत, खंभात, पटना, मच्छलीपण येथे डचांच्या वखारी होत्या. चेन्नई (मद्रास), सुरत, हुगळी, पटना, कोलकता (कलकज्ञ्ल्त्;ाा), मुंबई इत्यादी ठिकाणी इंग्रजांच्या वखारी होत्या. औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा युरोपीय व्यापार्‍यांनी घेतला.


    • इंग्रजांचा संघर्ष :

    सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोर्तुगीज व डच यांना इंग्रजांनी व्यापारी स्पर्धेत मागे टाकले होते. भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात मात्र अटीतटीची स्पर्धा होती. दक्षिण भारताच्या पूर्व किनार्‍यावर असलेले चेन्नई हे इंग्रजांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याच्या नजीक असलेले पुदुच्चेरी हे फ्रेंचांचे केंद्र होते. या सर्व प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सज्ञ्ल्त्;ाा होती. अठराव्या शतकाच्या मध्यावर कर्नाटकच्या नवाबपदासाठी एतद्देशीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला. कर्नाटकच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी आहे असे फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखले. नबावपद मिळवण्यास उत्सुक असलेल्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी तर त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी लष्करी मदत दिली. या स्पर्धेमुळे सन १७४४ ते १७६३ या दरम्यान इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. ही कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसर्‍या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. सत्तास्पर्धेस फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.


    • इंग्रजांचे बंगालवर वर्चस्व :

    बंगाल हा मोगल साम्राज्यातील एक सधन व मोठा प्रांत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर विविध ठिकाणचे सुभेदार स्वतंत्र झाले. बंगालचा वर्चस्व होते. १७५६ मध्ये त्यांच्या मृत्यू झाला. त्यांनतर त्याचा मुलगा सिराज उद्दौला हा बंगालचा नबाब झाला. याच्याच कारकिर्दीतचत बंगालमध्ये इंग्रजांनी साम्राज्याचा पाया रोवला.
    बंगालमध्ये इंग्रजांचा व्यापार बराच वाढला होता. मोगल बादशहाने कंपनीस करमुक्त व्यापाराचे फर्मान दिले होते. पण या फर्मानाचा वापर कंपनीचे अधिकारी आपल्या खासगी व्यापारासाठी करत व कर देत नसत. तसेच कंपनीच्या अधिकार्‍यांनी सिराज उद्दौला याची परवानगी न घेता आपल्या वखारींची तटबंदी करण्यास सुरुवात केली होती. वारंवार आदेश देऊनही इंग्रजांनी तटबंदी करण्याचे थांबवले नाही. म्हणून सिराज उद्दौला याने त्यांच्यावर स्वारी करुन त्यांच्या कासिमबाजार व कलकज्ञ्ल्त्;ाा येथील वखारी आपल्या ताब्यात घेतल्या. याच वेळी कलकज्ञ्ल्त्;ाा येथे १४६ इंग्रजांना अंधार कोठडीत डांबण्यात आले व एका रात्रीत त्यांच्यापैकी १२३ जण मुत्यू पावले. या घटनेचा सूड घेण्यासाठी मद्रास येथील इंग्रजांनी वॅटसन व क्लाइव्ह या दोन अधिकार्‍यांच्या हाताखाली आरमारी सैन्य बंगालमध्ये पाठवले. त्यांनी कलकज्ञ्ल्त्;ाा सहज जिंकून घेतले. (जानेवारी १७५७)


    • प्लासीचे युध्द (२३ जून १७५७) :
                         
    Robart Clive
    क्लाईव्हने सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास आपल्या बाजूला वळवून घेतले व त्यास बंगालच्या नबाब पदी बसवण्याचे आश्र्वासन दिले. मार्च १७५७ मध्ये इंग्रजांनी चंद्रनगर आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे फ्रेंच व नबाब यांच्यातील कारस्थानांची भीती नाहीशी झाली. क्लाईव्हने सिराज उद्दौला याच्याविरुध्द एक कटकारस्थान रचले, त्यात मीर जाफर, रायदुर्लक्ष व जगत शेठ यास येऊन मिळाले. सिराजच्या धोरणात मुळीच निश्चितता नव्हती इंग्रजांचा रोष ओढावून देखील त्याने फ्रेंचांना आपल्या राज्यात आश्रय दिला व अगदी अखेरीस त्याने त्यांना बाहेर काढण्यास मान्यता दिली. या फ्रेंचांनी सिराजला क्लाईव्हच्या कारस्थानाची कल्पना दिली. वास्तविक हा कट आता सर्वानाच माहिती झाला होता. एकटया सिराजला तो माहीत नव्हता कारण सिराज आपल्या मंत्र्यावर अवलंबून होता. त्याने लढाईची तयारी केली व मीर जाफरला सैन्याचे सेनापती केले. सर्व कारस्थान झाल्यावर क्लाईव्हने काहीतरी आरोप करायचा म्हणून सिराजवर तहाचा भंग केल्याचा आरोप केला. लवकरच प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दौलाचे लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युध्दाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफर प्रथम तटस्थ राहिला व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. सिराज उद्दौलाचा पुर्ण पराभव होऊन तो पळून गेला. (२३ जून १७५७) पुढे मीर जाफरचा पुत्र मिराज याने त्याला पकडुन ठार केले. प्लासीच्या विजयानंतर इंग्रजानी मीर जाफरला बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले.

    सिराज उद्दौला याला वठणीवर आणण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या असंतुष्ट अधिकार्‍यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. मीर जाफर या त्याच्या प्रमुख सरदाराला नवाबपदाचे आमिष दाखवून त्यांनी आपल्याकडे वळवून घेतले.
    इंग्रज आपल्याविरुध्द कारवाया करत आहेत, याची कल्पना नवाबाला आली. तेव्हा मोठया सैन्यानिशी तो इंग्रजांवर चालून गेला. २३ जून, १७५७ रोजी प्लासी येथे लढाईला तोंड लागले. मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात उतरलेच नाही. मीर जाफरने विश्वासघात केल्याचे नवाबाच्या ध्यानात आले. तेव्हा नाइलाजाने त्याला माघार घ्यावी लागली. शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी ्रफितुरीने प्लासीची लढाई जिंकली.


    • प्लासीच्या युध्दाचे महत्व :

    (१) प्लासीचे युध्द हे इंग्रजांच्या दृष्टीने भारतातील विजयाचे पहिले प्रतीक ठरले. या युध्दाने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. (२) या युध्दांत इंग्रजांच्या शौर्याने त्यांना विजय मिळाला नसून क्लाईव्हच्या कारस्थानामुळे इंग्रजांना विजय मिळाला. (३) अ‍ॅडमिरल वॅटसनच्या मते प्लासीचा विजय हा केवळ कंपनीलाच नव्हे, तर सर्व ब्रिटिश राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. (४) ईस्ट इंडिया कंपनीने उघडपणे एतद्देशीय सत्ताधीशांशी समना केल्याचा प्लासी हा पहिलाच प्रसंग होता. (५) प्लासीच्या युध्दाने जरी भारत हातात आला नसला तरी तो हातात आणण्याची गुरुकिल्ली इंग्रजांना मिळाली.


    • बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर १७६४) :

    मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला, पण तो राज्य करण्यास लायक नव्हता तो क्लाईव्हच्या हातातील बाहुले होता. कंपनीच्या नोकरांना बरीच बक्षिसे दिल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. सैनिकांचे पगार देणे अशक्य होऊ लागले. अशा परिस्थितीत अधिक द्रव्यालोभाने प्रेरित होऊन इंग्रजांनी मीर कासीम यास १७६० मध्ये बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले. पण मीर कासीम हा मोठा कर्तबगार सुभेदार निघाला. त्याने बंडखोर जमीनदारांना वठणीवर आणून कारभाराची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरु केला. इंग्रजाचे देणे त्याने देऊन टाकले. एवढेचे नव्हे तर इंग्रज अधिकार्‍यांच्या चोरटया व्यापारास आक्षेप घेतला मीर कासीम हा स्वतंत्र प्रवृत्तीचा होता ही गोष्ट इंग्रजांना आवडली नाही म्हणून इंग्रजांनी पुन्हा मीर जाफर यास बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले. त्यामुळे मीर कासीम शुजाउद्दौला या अयोध्येच्या नबाबाकडे मदतीसाठी गेला. मोगल बादशहा शहा आलम, शुजाउद्दौला व मीर कासीम या तिघांनी मिळून इंग्रजांशी युध्द करण्याचे ठरवले. त्यानुसार या तिन्ही सत्ताधीशंाच्या फौजा एकत्र आल्या मेजन मन्रो या सेनानीच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने या सयुक्त सैन्याशी बक्सार येथे घनघोर युध्द केले. त्यात इंग्रजांनी प्रयत्नांची शर्त करुन या संयुक्त सैन्याचा पराभव केला
    इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. इंग्रजांनी त्याच्याकडून अमाप पैसा उकळला. व्यापारी सवलती मिळवल्या. शेतकर्‍यांची लूट केली. कारागिरांचे शोषण केले. मीर जाफरने काहीसा विरोध करताना इंग्रजांनी त्याची उचलबांगडी केली आणि त्याचा जावई मीर कासीम याला नवाब बनवले. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला मीर कासीमने आळा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला पदच्युत करून इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा नवाबपद दिलेे.
    मीर कासीम अवधच्या नवाबाच्या आश्रयाला गेला. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अवधचा नवाब शुज उद्ौला, मीर कासीम व मुघल बादशाह शाहआलम यांनी एकत्र मोहिम काढली. २२ ऑक्टोबर, १७६४ रोजी बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय मिळाला. हा विजय ऐतिहासिक महत्वाचा ठरला. पराभूत मुघल बादशाह व अवधचा नवाब यांच्याशी सन १७६५ मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉर्बट क्लाईव्हने तह केला. हा तह अलाहाबादचा तह म्हणून प्रसिध्द आहे. या तहान्वये बंगालच्या सुभाषांतरांवरूनयात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला. याला दिवाणी अधिकार असे म्हणतात.
    बंगाल सुभाषांतरांवरूनयाच्या दिवाणी अधिकाराप्रमाणे इंग्रजंनी बंगालच्या नवाबकडून फौजदारी अधिकारीही मिळवले. यामुळे इंग्रज हे बंगालचे प्रत्यक्ष शासक बनले. नवाब केवळ नामधारी शासक राहिला. इंग्लिश व्यापारी कंपनी राजकीय सत्ताधारी बनली. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया अशा प्रकारे बंगालमध्ये घातला गेला.
    यानंतर इंग्रजांनी आपली नजर दक्षिणेकडे वळविली. दक्षिण भारतात त्या वेळी मराठे, निजाम आणि हैदरअली अशा तीन प्रमुख सज्ञ्ल्त्;ाा होत्या. या तीन सज्ञ्ल्त्;ाा आपल्याविरुध्द एकत्र आल्या तर आपला निभाव लागणार नाही हे इंग्रज जाणून होते. हे संकट उभे राहू नये, म्हणून इंग्रजांनी भेदनीती वापरली. हैदरअली व मराठे यांच्याविरुध्द निजामाला त्यांनी मदत देऊ केली, तसेच त्याला प्रादेशिक लाभाचे आमिष दाखवते. यामुळे निजामाने कधीच इंग्रजांविरुध्द संघर्ष केला नाही.


    • बक्सारच्या लढाईचे महत्व :

    (१) बक्सारच्या युध्दातील विजयामुळे पूर्व भारतात इंग्रजांची सज्ञ्ल्त्;ाा कायम झाली. (२) प्लासीने अर्धवट केलेले काम बक्सारने पूर्ण केले. (३) अयोध्येचा वजीर व स्वत: बादशहा कंपनीच्या हातात आला (४) मीर जाफर पुन्हा बंगालचा नबाब झाला. (५) बंगालच्या गोंधळात कंपनीच्या कारभाराने अधिक भर घातली. (६) युरोपियन सेना उत्कृष्ट असल्याचे इंग्रजानी सिध्द केले. में १७६५ मध्ये क्लाईव्ह दुसर्‍यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून आला. त्याने आपल्याबरोबर बादशहा शहा आलम व अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला यांच्याशी १६ ऑगस्ट १७६५ रोजी अलाहाबादचा तह करुन त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले या प्रसंगी बादशहाने इंग्रजांना बंगाल, बिहार व ओरिसा प्रांताची दिवाणी दिली, प्लासीच्या युध्दानंतर बंगालच्या नबाबकडून इंग्रजांना बंगालची निझामत (लष्करी हक्क) मिळाली. व आता दिवाणी अधिकार पण मिळाले. त्यामूळे इंग्रज बंगालचे खरे मालक बनले. नबाबाची सज्ञ्ल्त्;ाा केवळ नावापुरतीच शिल्लक राहिली. यातुनच बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण झाली.


    • दुहेरी राज्य व्यवस्था :

    कंपनीस मोगल बादशहाने दिवाणी अधिकार दिल्यामुळे कंपनीस बंगालच्या सुभाषांतरांवरूनयातील महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. परंतु सुभाषांतरांवरूनयाच्या राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. बंगालवर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले तरी इग्रजांना त्यांच्या कारभार करण्यास लागणारे मनुष्यबळ कंपनीजवळ नव्हते आणि दुसरे कारण असे की, बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.
    परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सज्ञ्ल्त्;ाा व जाबबदारी यांची फारकत करण्यात आली होती ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी र्निदयपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपज्ञ्ल्त्;ाी मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या भाषांतरांवरूनरष्ट कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अ‍ॅक्ट पास केला. (१७७३)


    • इंग्रज म्हैसूर संघर्ष :

    Haidar Ali
    हैदरअली व त्याचा मुलगा टिपू सुलतान यांना इंग्रजांच्या कारस्थानाची पूर्ण कल्पना होती. इंग्रजांविरुध्द दक्षिणेतील भारतीय सज्ञ्ल्त्;ाांची एकी घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु तो सफल झाला नाही. त्यामुळे त्यांना शासक व इंग्रज यांच्यात चार युद्धे झाली. सन १७८२ मध्ये हैदरचा मृत्यु झाला. त्याचा मुलगा टिपू सुलतान याने इंग्रजांविरुध्दची मोहिम नेटाने चालू ठेवली. इंग्रजांविरुध्द फ्रेंचांची मदत मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. सन १७९९ मध्ये श्रीरंगपटणमच्या लढाईत टिपू धारातीर्थी पडला आणि इंग्रजांची सरशी झाली. म्हैसूर इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले.
    टिपूच्या मृत्युनंतर इंग्रजांना आव्हान देऊ शकेल अशी एकच सज्ञ्ल्त्;ाा भारतात होती, ती म्हणजे मराठी सज्ञ्ल्त्;ाा.
    • मराठे व इंग्रज :

                         मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठयांची घटट् पकड असल्यामुळे इंग्रजांचे फावले नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी राज्यावर दोन आपज्ञ्ल्त्;ाी कोसळल्या. १७६१ च्या पानिपतच्या युध्दात झालेली प्रचंड हानी व कर्तृत्ववान पेशवा माधवराव यांचा मृत्यु यांमुळे मराठी सज्ञ्ल्त्;ाा दुबळी झाली माधवरावाच्या मृत्युनंतर त्याचा चुलता रघुनाथराव याला पेशवेपद हवे होते पण त्यास अनेक मराठी सरदारांचा विरोध होता. यामुळे मराठयांमध्ये दुफळी माजली. रघुनाथरावाने इंग्रजांची मदत मागितली. इंग्रज व रघुनाथराव यांच्यामध्ये सुरत येथे करार झाला. अशा रीतीने मराठयांच्या राजकारणात इंग्रजांचा शरकाव झाला.
    सन १७७५ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युध्दे झाली. सन १७७५ ते १७८२ च्या पहिल्या युध्दात बहुतेक सर्व मराठी सरदांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठयांची सरशी झाली. १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले मराठांग्रज युध्द संपले.
    सन १७९८ मध्ये र्लॉड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजचे करार केले. या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीने आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. भारतीय राज्यकत्र्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढया उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, इतर सत्ताधीशांशी त्यांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावेत, एकमेकांशी प्रत्यक्ष वाटाघाटी करू नयेत, सर्व बोलणी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच करावीत, इंग्रजांचा रेसिडेंट आपल्या दरबारी ठेवावा अशा त्या अटी होत्या. तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय सत्ताधीश निजाम हा होता. यानंतर काही इतर सत्ताधीशांनीही ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले.
    सन १८०२ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिध्द आहे. परंतु हा तह शिंदे व भोसले या मराठी सरदारांना मान्य नव्हता. यातून १८०३ साली दुसरे इंग्रजाराठा युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी शिंदे व भोसले यांचा पराभव केला. १८०५ साली होळकरही पराभूत झाले. या पराभवांमुळे उत्तर भारतातील दिल्ली, आग्रा या महत्वाच्या केंद्रांवरील मराठयांचा प्रभाव नष्ट झाला व त्यांची जागा इंग्रजांनी घेतली. या विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यात हस्तक्षेप सतत वाढू लागला. तो असहय होऊन १८१७ साली बाजीरावाने इंग्रजांविरुध्द युध्द पुकारले. या युध्दात पेशव्याचा पराभव झाला. सन १८१८ मध्ये बाजीरावाने शरणागती पत्कारली. अशा प्रकारे इंग्रज हे भारतातील प्रमुख सत्ताधीश बनले.


    • सिंधवर इंग्रजांचा ताबा :

    भारतातील आपली सज्ञ्ल्त्;ाा सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर आक्रमण करील अशी त्यांना भीती होती, म्हणून अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे इंग्रजांनी ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंध व पंजाबमधून जात होते. यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले. सिंधच्या प्रदेशावर अमीरांची सज्ञ्ल्त्;ाा होती. इंग्रजांनी त्यांच्याविरुध्द लष्करी कारवाई केली आणि १८४३ साली सिंध गिळंकृत केला.


    • शीख सत्तेचा पाडाव :

    Maharaja Ranjeet Singh
    एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सज्ञ्ल्त्;ाा रणजितसिंहाच्या हाती होती. १८०९ साली इंग्रजांनी त्याच्याशी मैत्रीची करार केला. रणजितसिंहाने सतलज नदीच्या पूर्वेकडे राज्यविस्तार करू नये अशी अट इंग्रजांनी घातली.
    १८३९ साली रणजितसिंहाच्या मृत्युनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला. राज्याचा कारभार त्याची आई राणी जिंद्रन पाहू लागली. दरबारी मंडळींवर व लष्करावर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आमण करणार असा लष्कराचा समज झाल्यामुळे शिखांनी सन १८४५ मध्ये इंग्रजांवर हल्ला केला. या युध्दात शीख सैनिक प्राणपणाने लढले; परंतु त्यांचे काही सरदार इंग्रजांना फितूर झाल्यामुळे पहिल्या शीखंग्रज युध्दात शिखांचा पराभव झाला. दिलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. मात्र त्याला मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील सरदार नेमले. राणीच्या हातातील सज्ञ्ल्त्;ाा काढून घेतली गेली. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना जाचू लागला. मुलतानचा अधिकारी मूलराज याने सन १८४८ मध्ये इंग्रजांविरुध्द बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुध्द युध्दात उतरले. या दुसर्‍या युध्दातही शीख पराभूत झाले. सन १८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.
    अशा प्रकारे भारतीय सज्ञ्ल्त्;ाांना निष्प्रभ करून इंग्रजांनी संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला.


    • वॉरन हेस्टिंग्जची कारकिर्द (१७७२ ते १७८५)

    Warren_Hastings
    १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकार्‍यात लाचलुचपत वाढली होती. बंगालमध्ये अराजकाता वाढली होती. शहा आलम बादशहाने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सज्ञ्ल्त्;ाा या काळात प्रबळ होत्या. हेस्ंिटग्जने अनेक महत्वाच्या सुधारण केल्या. त्यांने व अयोध्येच्या बेगमांचे प्रकरण यात भाषांतरांवरूनरष्ट मार्गाचा अवलंब करुन त्याने कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.
    वॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास गेले. इंग्रजांनी मराठयांच्या राजकारणात या निमिज्ञ्ल्त्;ााने भाग घेलता त्यातून झालेल्या युध्दात इंग्रजांना अपयश आले. सालबाईच्या तहाने (१७८२) हे युध्द थांबले. दक्षिणेत म्हैसूरचे राज्य गिळंकृत करुन हैदरअलीने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. त्याच्या बरोबर (१७६६ ते १७६९) या काळात इंग्रजांचे पहिले युध्द झाले. पण इंग्रजांना त्यात यश मिळाले नाही. हैदरशी दुसरे युध्द १७८० मध्ये सुरु झाले. हैदरने इंग्रजांशी पराक्रमाने तोंड दिले. हैदरचा १७८२ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू याने हे युध्द सुरु ठेवले शेवटी १७८४ साली मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द थांबले.


    • कॉर्नवॉलिसची कारकिर्द (१७८६-१७९३) :

    Edward Cornwallis
    हा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होऊन गेला. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण त्यास टिपूशी युध्द करावे लागले.(१७९०-१७९२) या युध्दात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. होती. १७९२ च्या श्रीरंगपटटमच्या तहाने हे युध्द संपले. या वेळी टिपूला अर्धे राज्य व साडेतीन कोटी रुपये द्यावे लागले. इंग्रजांना मलबार कुर्ग, बारा महाल इ. प्रदेश मिळाले. कॉर्नवालिसने कंपनीच्या राज्यकारभारात महत्वाच्या सुधारण केल्या त्याने कंपनीच्या अधिकार्‍याने पगार वाढवले, पण त्यांचा खासगी व्यापार बंद केला. भाषांतरांवरूनरष्टाचाराचे निर्मूलन केले, न्यायव्यस्थेत बदल करण्यासाठी कॉर्नवॅालिसने कोड ची निर्मिती केली. बंगाल सुभाषांतरांवरूनयात कायमधारा पध्दती लागू केली.
    र्लॉड कॉर्नवॉलिसनंतर आलेल्या सर जॉन शोरने (१७९३-१७९८) तटस्थतेचे धोरण स्वीकारले. जेव्हा मराठयांनी निजामावर हल्ला केला व खडर्याच्या लढाईत त्याचा पराभव केला (१७९५) तेव्हा शोरने त्यास मदत करण्यास नकार दिला.


    • वेलस्लीची कारकिर्द (१७९८८०५) :

    र्लॉड वेलस्नलीची कारकिर्द अनेक लढाया व त्यात त्याने मिळविलेले विजय व त्यांच्या मुत्सद्देगीरीने गाजली. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती फौजेची पध्दत राबवली या योजनेत त्यास फार मोठे यश मिळाले.


    • तैनाजी फौजेची पध्दतीच्या धोरणाचे स्वरूप :

    तैनाती फौज स्वीकारणार्‍या शासनकत्र्यास पुढील अटी स्वीकारव्या लागत असत.
    (१) परराज्यांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही. (२) मोठया राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी ंकंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकार्‍यांच्या हातात राहील. या फौजेच्या खर्चासाठी आपल्या राज्यातील काही मुलुख कंपनीला कायमचा तोडून द्यावा लागेल. लहान राज्ये यात दरवर्षी कंपनीस ठरावीक रक्कम देतील. (३) या राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागेल. (४) कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना इतर युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही. (६) राज्यांचे अंतर्गत व बाहय शत्रूंपासून कंपनी संरक्षण करेल.


    • या पध्दतीचे कंपनीला होणारे फायदे :

    (१) कंपनीचे संरक्षण मिळाल्यामुळे भारतीय राज्ये दुर्बल बनली. पण इंग्रजांची शक्ती वाढली. (२) राज्यांच्या राजधानीत कंपनीचे सैन्य राहत असल्याने व राज्यांचे स्वातंत्र्य कायम असल्यामूळे इतर युरोपियन सज्ञ्ल्त्;ाांना ईष्र्या करण्याची संधी मिळाली नाही. (३) इंग्रजांनी राजकीय अभिलाशा वाढीस लागली. (४) तैनाती फौज पध्दतीमुळे कंपनीला वाटत असलेली फेंर्चांची भीती पूर्णपणे नाहीशी झाली कारण तहानुसार कोणतेही तैनाती फौज स्वीकारलेले राज्य कंपनीच्या परवानगीशिवाय कोणत्याही युरोपियनास सेवेसाठी ठेवू शकत नव्हते (५) राज्यांचे परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात आल्याने भारतीय राज्यांच्या भांडणांत कंपनी मध्यस्थ बनली (६) तैनाती फौजेच्या अधिकार्‍यांना भरपूर वेतन मिळू लागले. तसेच या राज्यातील इंग्रज रेसिडेंट अतिशय प्रभावाशाली बनून कालांतराने राज्यांच्याअंतर्गत कारभारतही हस्तक्षेप करु लागले. (७) कंपनीला दरवर्षी भूप्रदेश मिळत गेल्याने कंपनीचे साम्राज्य वाढले.


    • भारतीय राज्यांच्या सार्वभौमत्वाचा शेवट :

    (१) परराष्ट्रसंबंध कंपनीच्या आधिपत्याखाली गेल्यामूळे भारतीय राज्ये आपले सार्वभौमत्व गमावून बसली. लष्करीदृष्टया ही राज्ये दुर्बल बनली. त्याचा परिणाम असा झाला. कि भारतातील राजांचे मानसिक बळ कमी झाले. ही गोष्ट भारतीय राजांना हानिकारक ठरली. राज्यातील प्रजेलाही फार मोठया प्रमाणावर त्रास भोगावा लागला.
    (२)राज्यांचा दैनंदिन कारभारात इंग्रज रेसिडेंटचा हस्तक्षेप इतका वाढला की राजांना राज्यकारभार करणे कठीण होऊन बसले मन्रो म्हणतो. तैनाती फौज पध्दती आपले खरे रुप दाखविल यात मला कोणतीही शंका नाही शेवटी ही पध्दती ज्या राज्याच्या रक्षणाची जबाबदारी पत्करली आहे त्या राज्याला पुर्णपणे नष्ट करणार.
    (३) या पध्दतीने प्रत्येक दुर्बल राजाचे रक्षण केले आणि त्याद्वारे जनतेला आपली स्थिती सुधारण्यापासून वंचित केले.
    (४) ही पध्दती स्वीकारलेली राज्ये लवकरच दिवाळखोर बनली. कंपनी या राज्यांच्या उत्पन्नाचा अंदाजे १ भाग घेत होती, पण ही रक्कम इतकी जास्त असे की बहुतेक राज्यांकडे रक्कम थकीत राहू लागली. इंग्रज लष्करी अधिकार्‍यांचे वेतन प्रचंड होते आणि लष्करी साहित्य इतके महाग होते की राजांना आपल्या प्रजेवर मोठया प्रमाणावर कर लादणे भाग पडले. रक्कम देणे शक्य झाले नाही तर कंपनी राजाकडून त्याच्या राज्याच्या प्रदेशाची मागणी करीत असे. पण हा भूप्रदेश फार मोठा असे. वेलस्लीनेच कंपनीच्या संचालकांना एका प्रसंगी लिहिले की ४० लक्ष रु ऐवजी आम्ही ६२ लक्ष वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश मागितला आहे.
    वेलस्लीच्या कारकिर्दीतचत दुसरे इंग्रज मराठा युध्द (१८०२-१८०४) घडून आले. या वेळी दुसरा बाजीराव पेशवा होता व नाना फडणीसाचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे दौलतराव श्ंिादे व यशवंतराव होळकर या दोन बडया सरदारांनी पेशव्यांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात बाजीरावाने होळकरांविरुध्द श्ंिाद्यांची मदत घेतली पण होळकराने या दोघांचा पराभव केल्यामूळे बाजीरावाने वसई येथे इंग्रजांचा आश्रय घेतला. इंग्रजांनी ही संधी साधून वसईच्या तहाने दुसर्‍या बाजीरावास तैनाती फौज स्वीकारणेस भाग पाडले. (३१ डिसेंबर १८०२) पेशव्याने इंग्रजांना २६ लाखांचा मुलुख द्यायचे व परराष्ट्रीय धोरणात त्यांचा सल्ला मान्य करायचे मान्य केले. वसईचा तह हा मराठयाचे स्वातंत्र्य लिलावात काढणारा होता. त्यामूळे दौलतराव शिंदेने वसईच्या तहास नकार देताच १८०३ मध्ये वेलस्लीने त्याच्या विरुध्द युध्द पुकारले हेच दुसरे इंग्रज मराठा युध्द होय. या प्रसंगी वेलस्लीने श्ंिादे व भोसले यांचा पराभव केला. या वेळी होळकर व गायकवाड तटस्थ राहिले. इंग्रजांनी श्ंिादे व भोसले यांना तैनाती फौज स्वीकारावयास लावल्या इंग्रजांनी भोसल्यांकडून कटक प्रांत व श्ंिादे यांच्याकडून भडोच, अहमदनगरम् दिल्ली. हे प्रदेश ताब्यात घेतले. यानंतर होळकराने इंग्रजांशी युध्द सुरु केले. हे युध्द सुरु असतानाच वेलस्लीचा मायदेशीच्या सरकारशी मतभेद झाल्यामुळे त्याने १८०५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला व तो मायदेशी निघून गेला. त्याच्या काळात इंग्रज सज्ञ्ल्त्;ाा सर्वश्रेष्ठ सज्ञ्ल्त्;ाा म्हणून भारतात उदयास आली होती.
    वेलस्लीनंतर तटस्थ धोरणाचा पुरस्कार करणारा र्लॉड कॉर्नवॉलिस दुसर्‍यांदा भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला पण येथे लवकरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर सर बार्लो (१८०५-१८०७) हा गव्हर्नर जनरल म्हणून आला. त्याने श्ंिादे व होळकर यांच्याशी समझोत्याचे करार करुन त्यांचे काही प्रदेश परत केले. बर्लोनंतर र्लॉड म्ंिांटो हा गव्हर्नर जनरल झाला (१८०७-१८१३) यानेही तटस्थतेचे धोरण स्वीकारले. याच्या कारकिर्दीतचत शिख राजा रणतिजसिंग याच्यांशी करार होऊन इंग्रजी राज्य व शीख राज्य यांच्यात सतलज नदी ही हद ठरविण्यात आली होती.
    याच सुमारास इंग्रज सरकारने १८१३ चा सनदी कायदा पास करुन कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आणली आणि र्बोड ऑफ कंट्रोल मार्फत इंग्रज सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर केले.


    • र्लॉड हेस्ंिटग्जची कारकिर्द (१८१३-१८२३) :

    कंपनी सरकारच्या तटस्थ धोरणाचा फायदा घेऊन नेपाळच्या राजाने भूतानपासून सतलजपर्यतचा प्रदेश आपल्या ताब्यात आणून कंपनीच्या सपाटीच्या प्रदेशावर आक्रमण करावयास सुरुवात केली होती. त्यामुळे हेस्ंिटग्जने नेपाळशी युध्द करुन गुरखा फौजेचा पराभव केला व मार्च १८१६ च्या तहानुसार नेपाळपासून तराई, गढवाल व कुमाऊ हा प्रदेश ताब्यात घेतला. यानंतर इंग्रज व नेपाळ यांच्यात कायमचे मित्रत्व निर्माण झाले. हेस्ंिटग्जने (१८१७-१८१८) या काळात पेंढात्यांचा योग्य बंदोबस्त केला. यासाठी त्यास श्ंिादे व भोसले यांची मदत मिळाली होती.
    वसईच्या तहानंतर इंग्रजांच्या संरक्षणाखली पेशवे पद मिळाल्यानंतर बाजीरावास फार बरे वाटू लागले पागोटेवाल्या मराठयांपेक्षा टोपीवाले इंग्रज हेच खरे आपले मित्र आहेत. असे त्याचा समज झाला होता. त्या वेळी पुण्याचा इंग्रज रेसिडेंट कर्नल क्लोज बाजीरावाशी अत्यंत प्रेमाने वागत असे पुढे १८११ मध्ये कर्नल क्लोजच्या जागी एल्फिन्स्टनने बाजीरावाच्या जहागीरदारांविरुध्द असलेल्या भूमिकेला विरोध केला एवढेच नव्हे, तर दक्षिणेतील जहागीरांना संरक्षण देण्याचे ठरविले त्यामूळे बाजीराव व एल्फिन्स्टन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.
    बाजीराव आणि इंग्रजाचे संबंध बिघडण्यास आणखी एक घटना कारणीभूत झाली बडोद्याच्या गायकवाडाकडे पेशव्याच्या खंडणीची जवळजवळ तीन कोटी रुपयांची बाकी थकलेली होती. त्या संदर्भात बोलणी करण्यासाठी फत्तेसिंग गायकवाडने इंग्रजांच्या संरक्षणाखाली गंगाधरशास्त्री पटवर्धन नावाच्या वकिलास पुण्यात पाठवले. १८१४ खंडणीबाबत बोलणी करणे हा बाजीरावाचा दुय्यम हेतु होता. बडोद्याच्या गायकवाडावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी या निमिज्ञ्ल्त्;ााने बाजीरावाने साधली होती. ही गोष्ट एल्फिन्स्टनच्या लक्षात येताच त्याने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. बाजीरावाने आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी त्र्ंिाबकजी डेंगळे यांची नेमणूक केली होती. ही बोलणी असफल होण्याची चिन्हे दिसत असतानाच २० जूलै १८१५ रोजी गंगाधरशास्त्री पटवर्धनाचा पंढरपुर येथे भजनदास चौकात खून झाला. एल्फिन्स्टनने या खुनाबाबत त्र्ंिाबकजीस कैद करुन इंग्रजांच्या ताब्यात दिले इंग्रजांनी त्रिबंकजीस ठाण्याच्या तुरुंगात टाकले. या घटनेमुळे इंग्रजांचा राग येऊन बाजीरावाने अंतस्थपणे इंग्रजाविरोधी कारवाया करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात १२ सष्टेंबर १८१६ रोजी त्रिबंकजी ठाण्याच्या तुरुंगातून निसटला आणि नाशिक जिल्हयातील निंबगाव मार्गे महादेव डोंगर खोर्‍यात पळून गेला. इंग्रजाविरुध्द उठाव करण्याची फार मोठी योजना त्र्ंिांबकजीच्या कारस्थानामागे असावा असा एल्फिन्स्टनेने पेशव्यास त्र्ंिांबकजीचा बंदोबस्त करण्यास सांगितले दुसरा बाजीराव हा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरल्याने त्याचाच हात त्र्ंिांबकजीच्या कारस्थानामगे असावा असा एल्फिन्स्टनला संशय आला. त्याने गव्हर्नर जनरलच्या परवानगीने बाजीरावावर अधिक नियंत्रण प्रस्थापित करण्याचे ठरविले ७ में १८१७ त्यानंतर १३ जून १८१७ रोजी बाजीरावाकडून सक्तीने तह करुन घेतला. हाच पुण्याचा तह होय. त्यानुसार (१) त्र्ंिाबंकजी डेंगळेस गंगाधरशास्त्रीचा खुनी म्हणून जाहिर करण्यात आले. (२) मराठा मंडळावरील बाजीरावाने अधिकार सोडावा (३) परराज्यातील आपले वकील परत बोलावून घ्यावेत (४) ३४ लाख रु देऊन तैनाती फौजेत वाढ करावी. अशा अपमानकारक अटी बाजीरावाला मान्य कराव्या लागल्या.


    • बाजीरावास जाग आली :

    2nd Bajirao

                       पुण्याचा तह झाल्यानंतर बाजीराव खडबडून जागा झाला. त्याने श्ंिादे होळकर आणि भोसले यांच्याशी संधान बांधण्याचे प्रयत्न सुरु केले, पण त्यात त्याला यश आले नाही. पेशव्याचा सेनापती बापू गोखले होता. पेशव्याबरोबर युध्द चालू असताना र्लॉड हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलेने श्ंिाद्यांवर नवा तह लादून होळकरांचा महीदपूरच्या लढाईत आणि भोसल्यांचा सिताबर्डीच्या लढाईत पराभव करुन हेस्टिग्जाने बाजीरावाला एकाकी पाडले.


    • तिसरे इंग्रज मराठा युध्द : (१८१८) :

                     बापू गोखले याने ५ नोव्हेंबर १८१७ रोजी इंग्रज रेसिडेन्सीवर हल्ला करुन इंग्रजाविरुध्द युध्द पुकारले. खडकी व येरवडा येथील युध्दात पेशव्यांच्या सेनेला पराभव पत्कारावा लागला. बाळाजी पंत नातूसारखे अनेक लोक इंग्रजांना सामील झाले. पुणे शहर इंग्रजंानी ताब्यात घेतल्यावर याच बाळाजीपंताने १७ नोव्हेंबर १८१८ रोजी शनिवारवाडयावर इंग्रजाचे युनियन जॅक हे निशाण लावले स्वत: बाजीराव यात जीव वाचविण्यासाठी पुरंदर सिंहगड माहूली अशा किल्ल्यांवरून पळत होता. कोरेगावच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करुन बापू गोखलेने विजय मिळविला. (१ जानेवारी १८१८) हा पेशव्याच्या लष्कराचा शेवटचा विजय होय. त्यानंतर १९ फेब्रुवारी १८१८ रोजी जनरल स्मिथ आणि बापू गोखले यांच्यात पंढरपुरजवळ आष्टी येथे घनघोर लढाई होऊन त्यात बापू गोखले मारला गेला. आणि इंग्रजांचा विजय झाला. आता बाजीरावास कोणाचाही आधार उरला नाही उत्तरेकडे पळून जात असताना नर्मदेच्या परिसरात धुळकोट जवळ इंग्रजानी त्याला घेरले शेवटी ३ जून १८१८ रोजी बाजीराव स्वत: जॉन माल्कमच्या स्वाधीन झाला इंग्रजांनी त्याचे पेशवे पद खालसा करून ८ लाख वार्षिक पेन्शन मंजूर केली. पेशवे पद गमावलेला बाजीराव कानपूर जवळ ब्रम्हावर्त (बिठून) या ठिकणी पेन्शनचा उपभोग घेत १८५१ पर्यत जगला २८ जानेवारी १८५१ रोजी त्याचा मृत्यू झाला.


    • र्लॉड बेंटिक ते र्लॉड हाडिंग (१८२८-१८४८):

    Bentinck_william
    र्लॉड विल्यम बेंटिक (१८२८-१८३५) हा उदारमतवादी होता. हिंदी राज्याच्या कारभारात शक्यातो हस्तक्षेप करायचा नाही असे त्यांचे धोरण होते. त्याने भारतात अनेक महत्वपूर्ण सूधारण केल्या बंडाळी व अशांतता निर्माण झाल्यामुळे त्याला म्हैसूर राज्याचा कारभार हाती घ्यावा लागला व कूर्ग राज्य खालसा करावे लागले. त्याच्यानंतर आलेल्या र्लॉड ऑकलंड या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीतचत (१८३६-१८४२) पहिले अफगाण युध्द घडून आले. हा प्रदेश रशियाच्या वर्चस्वाखाली जाऊ नये यासाठी त्याने १८३९ साली आपली सेना अफगाणिस्ताननात नेली व आपल्या बाजूला असलेल्या अमीरची सज्ञ्ल्त्;ाा येथे स्थापन केली. पण लवकरच अफगाणंनी बंड करुन आपल्या प्रदेशातील सर्व इंग्रज सेना कापून काढली. १८४१ येथे इंग्रजांना अपयश आले. त्याच्यानंतर आलेल्या लॉर्डे एलनबरो (१८४२-१८४४) यानेही अफगाणिस्तानात पुन्हा लष्कर पाठवून अफगाणांचा पराभव केला. इंग्रजांनी या वेळी निरपराधी अफगाण प्रजेवर अत्याचार केले, पण या वेळी इंग्रजांनी तेथे आपल्या सेना ठेवल्या नाहीत. यानंतर बरीच वर्षे अफगाणिस्थानशी इंग्रजांचे मैत्रित्वाचे संबंध राहिले.

    No comments:

    Post a Comment