थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश)
- राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर)
बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
महात्मा फुले- पुणे
महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
गोपाळ हरी देशमुख- पुणे
न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)- सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
- बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
- आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड)
आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)- सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
- विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
- गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
- विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
- डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
- साने गुरुजी- पालघर (रायगड)
- संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
- सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
संत ज्ञानेश्वर- आपेगाव
संत एकनाथ- पैठण-- समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
- संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)