लॉर्ड रिडिंग - 1921 ते 26
लॉर्ड रिडिंग ( 1921 ते 26 ) च्या काळातील महत्वाच्या घटना
विश्वभारती विद्यापीठ रविंद्रनाथ टैगोर यानि स्थापना केलि.
1921 - मोपला उठाव
1922 - चौरीचौरा घटना
1923 - स्वराज्य पक्ष स्थापना
1923 - सनदी सेवा परीक्षा भारतात आयोजित
करण्यास प्रारम्भ झाला.
करण्यास प्रारम्भ झाला.
1924. - ली समिति सनदी सेवा संबधी स्थापन केलि
1924 - मुदिमन समिति 1919 कायद्याच्या चौकशी
साथी नियुक्त करण्यात आले
साथी नियुक्त करण्यात आले
1925 - स्कीन समिति - भारतीयांची लशIकरतील
संख्या वाढावि यासाठी स्थापन करण्यात
आली.
संख्या वाढावि यासाठी स्थापन करण्यात
आली.
1925 - लेजिस्लेटिव असेंबली मध्ये व्ही जे पटेल या
पहिल्या भारतीयाची निवड झाली
पहिल्या भारतीयाची निवड झाली
1925 - भारतीय स्वयंसेवक संघ डॉ हेडगेवार यानि
स्थापन केली.
स्थापन केली.
No comments:
Post a Comment