Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    लार्ड मेयो (1869 ते 72)



    लार्ड मेयो (1869 ते 72) च्या काळातील महत्वाच्या घटना 


    वित्त विकेंद्रीकरण लागु केले
    1871 - ब्रिटिश काळात भारतात प्रथमच जनगणना करण्यात आली.
    1872 - नेटिव्ह सिविल मेरेज अक्ट

             - कायदा पास करण्यासाठी केशक्वचंद्र सेन यांचे योगदान महत्वाचे आहे
             - अंदमान या बेटावर मेयोचा शेरअली या पठानाने खून केला याला कारणीभूत घटना वहाबी चळवळ होय
             - राजकोट कॉलेज - काठियावाड़

             - मेयो कॉलेज - अजमेर
             -वरील कोलेजांची स्थापना मेयोने संस्थानिकांच्या मुलाना राजकीय प्रशिक्षण व् शिक्षण देण्यासाठी स्थापना केली .




    No comments:

    Post a Comment