Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, September 10, 2019

    RCEP ची मंत्रीस्तरीय बैठक [ Regional Comprehensive conomic Partnership ( प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी ) ]

    Views
    RCEP ची मंत्रीस्तरीय बैठक 

    • ठिकाण : बँकॉक ( थायलंड )

    • कालावधी : ८ - १० सप्टेंबर २०१९

    • सहभाग : १० आसियान देश आणि त्यांचे ६ FTA ( मुक्त           व्यापार  करार ) भागीदार.

    • आवृत्ती : सातवी
    • भारताद्वारे सहभाग : पियुष गोयल ( रेल्वे व वाणिज्य मंत्री )

    RCEP : 

    • RCEP - Regional Comprehensive conomic Partnership ( प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी )

    ● १० आशियान संघटनेचे देश व आसियान संघटनेच्या सहा FTA भागीदार देशांचा RCEP हा प्रस्तावित मुक्त व्यापार करार आहे .

    • कंबोडिया येथे आयोजित आसियान शिखर परिषदेत नोव्हेंबर २०१२ मध्ये RCEP वाटाघाटी औपचारिकपणे सुरू झाल्या .

     • RCEP हा जगातील सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्म्या जागतिक अर्थव्यवस्थेचा त्यामध्ये समावेश आहे.

    ● मध्य आशियातील इतर देश आणि दक्षिण आशिया आणि ओशनियामधील उर्वरित राष्ट्रांसारख्या इतर बाह्यआर्थिक भागीदारांसाठीसुद्धा ही व्यवस्था खुली आहे .

    ● सदस्य : १६

    • FTA चे सहा भागीदार देश : भारत , चीन , जपान दक्षिण कोरिया , ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड .

    • दहा आसियानचे सदस्य देश : कंबोडिया , ब्रुनेई , इंडोनेशिया , व्हिएतनाम , लाओस , मलेशिया , फिलीपिन्स , सिंगापूर , थायलंड आणि म्यानमार

    No comments:

    Post a Comment