केंद्राकडून सार्वजनिक क्षेत्रातल्या चार बँकांना सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा भांडवल पुरवठा
बुडीत कर्जांमुळे देशावर आलेल्या आर्थिक संकटाला सावरण्यासाठी देशातील्या बँकिंग क्षेत्राला तारण्यासाठी केंद्रीय सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या चार बँकांमध्ये 10,882 कोटी रुपये एवढा भांडवल पुरवठा केला आहे.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -
30 सप्टेंबर 2018 रोजी सार्वजनिक बँकांमध्ये सरकारचा 90.8% हिस्सा आहे.
घेतलेल्या निर्णयानुसार, वर्तमान आर्थिक वर्षात सार्वजनिक बँकांमध्ये 65 हजार कोटींऐवजी एकूण 1.06 लक्ष कोटी रुपये भांडवल केंद्रीय सरकारतर्फे पुरवले जाणार आहे. हे भांडवल पुरवल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्ज पुरवठ्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे या बँकांना RBIच्या आणीबाणी सुधारणा कार्यवाही (PCA) निकषांतून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -
- यूको (UCO) बँक - 3,076 कोटी रुपये
- सिंडीकेट बँक – 1,632 कोटी रुपये
- बँक ऑफ महाराष्ट्र - 4,498 कोटी रुपये
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 1,678 कोटी रुपये
30 सप्टेंबर 2018 रोजी सार्वजनिक बँकांमध्ये सरकारचा 90.8% हिस्सा आहे.
घेतलेल्या निर्णयानुसार, वर्तमान आर्थिक वर्षात सार्वजनिक बँकांमध्ये 65 हजार कोटींऐवजी एकूण 1.06 लक्ष कोटी रुपये भांडवल केंद्रीय सरकारतर्फे पुरवले जाणार आहे. हे भांडवल पुरवल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्ज पुरवठ्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे या बँकांना RBIच्या आणीबाणी सुधारणा कार्यवाही (PCA) निकषांतून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे.
लोकसभेत ‘भारतीय वैद्यकीय परिषद (दुरुस्ती) विधेयक’ संमत
दि. 31 डिसेंबर 2018 रोजी लोकसभेत ‘भारतीय वैद्यकीय परिषद (दुरुस्ती) विधेयक-2018’ संमत करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात काढलेल्या अध्यादेशाला बदलण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आले.या विधेयकानुसार प्रख्यात व्यवसायिकांच्या एका समितीला ‘भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)’ चालवण्याची परवानगी देण्यात आली. हे विधेयक संचालक मंडळामध्ये (Board of Governors -BoG) परिषदेचे अधिकार प्रदान करते. विधेयकानुसार BoGमध्ये नामवंत व्यक्ती असतील आणि एम्स आणि पीजीआय चंदीगडचे संचालकही यात असतील.
वर्तमान ‘भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम-1956’ याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) विधेयक-2017’ देशात आणण्यासाठी या विधेयकामुळे मार्ग मोकळा झाला आहे.
वर्तमान ‘भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम-1956’ याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) विधेयक-2017’ देशात आणण्यासाठी या विधेयकामुळे मार्ग मोकळा झाला आहे. देशामध्ये वैद्यकीय शिक्षण गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी आणि वैद्यकीय सेवांच्या सर्व पैलूंमध्ये उच्च मानदंड राखण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC)’ या नवीन संरचनेची स्थापना करण्याचे प्रस्तावित केले गेले आहे.
ICC महिला ODI आणि T20I ‘टीम ऑफ द इयर 2018’ जाहीर
ICC महिला ODI आणि T20I ‘टीम ऑफ द इयर 2018’ जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘महिला ODI टीम ऑफ द ईयर 2018’ आणि ‘महिला T20I टीम ऑफ द ईयर 2018’ या संघांना जाहीर केले आहे.- न्यूझीलँडच्या सुझी बेट्स हिला ‘महिला ODI टीम ऑफ द ईयर 2018’ या संघाचे कर्णधारपद दिले आहे.
- भारताच्या हरमनप्रीत कौर हिला ‘महिला T20I टीम ऑफ द ईयर 2018’ या संघाचे कर्णधारपद दिले आहे.
- तसेच या संघांमध्ये स्मृती मंदाना आणि पुनम यादव या दोन भारतीय आहेत.

2018 साली ASIने सहा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ घोषित केले
ASIने सहा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ घोषित केले
या साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून सहा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ म्हणून घोषित केले आहे. ते आहेत -- महाराष्ट्रात नागपूरमधील उच्च न्यायालयाची 125 वर्ष जुनी इमारत
- आगा खानची हवेली आणि हाथी खाना (दोन्ही आग्रामधील मुगलकालीन स्मारके)
- नीमराना बाओरी (राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातली प्राचीन इमारत)
- रानीपूर झारेल (बोलंगीर जिल्हा, ओडिशा) येथील मंदिरांचे गट
- कोटली (पिटोरागड जिल्हा, उत्तरखंड) येथील विष्णू मंदिर
या सहाने देशात आता ASI अंतर्गत 3,693 संरक्षित स्मारके आहेत. त्यात उत्तरप्रदेश (745 स्मारके/स्थळे), कर्नाटक (506) आणि तामिळनाडू (413) या राज्यांमध्ये ASIची सर्वाधिक संख्या आहे.
NASAच्या अंतराळयानाने आतापर्यंतचे सर्वात दूरचे छायाचित्र काढले
NASAच्या अंतराळयानाने आतापर्यंतचे सर्वात दूरचे छायाचित्र काढले
अमेरिकेच्या NASAच्या पाठविलेल्या अंतराळयानाने आतापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या सर्वात जुन्या घटकाचे छायाचित्र काढले आहे.‘अल्टिमा थुले’ हे आतापर्यंतचे अंतराळातले सर्वात दूरवरचे लहान घटक आहे. हे घटक पृथ्वीपासून सुमारे चार अब्ज मैल दूर आहे, जे ‘क्विपर बेल्ट’ क्षेत्रामध्ये आहे.
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA)
ही संयुक्त राज्य अमेरिकेची (UAS) एक सरकारी शाखा आहे, जी देशाच्या सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि हवाई उड्डाणशास्त्र व अंतराळ संशोधनासाठी जबाबदार आहे. NASA ची स्थापना 19 जुलै 1948 रोजी नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स (NCA) याच्या जागी केली गेली होती. या संस्थेने 1 ऑक्टोबर 1948 पासून कार्य करण्यास सुरुवात केली.
nice work
ReplyDelete