Views
Marathi | मराठी
राष्ट्रीय
- दि. 1 जानेवारी 2020 पासून या वैद्यकीय उपकरणांना औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याच्या अंतर्गत 'औषधे' या वर्गवारीत गणले जाणार - नेब्युलायझर, डिजिटल थर्मामीटर, रक्तदाबाचे मॉनिटर, ग्लुकोमीटर.
- या शहरात प्रथम ‘आंतरराष्ट्रीय शाश्वत जल व्यवस्थापन परिषद’ याला सुरुवात झाली – मोहाली (पंजाब).
- 9 जानेवारी पासून या शहरात ‘खेलो इंडिया युवा गेम्स’ खेळले जाणार – पुणे (महाराष्ट्र).
- दि. 9 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत या विद्यार्थ्यांसाठी “नॅशनल चॅलेंज - ‘आयडिएट फॉर इंडिया - क्रिएटिव्ह सोल्यूशन्स युजींग टेक्नॉलॉजी’ ” हा कार्यक्रम सुरू केला - शालेय विद्यार्थी.
आंतरराष्ट्रीय
- ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’नुसार, 2017 साली सर्वाधिक कार्बन उत्सर्जित करणारा देश - चीन (27%).
- ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’नुसार, 2017 साली सर्वाधिक कार्बन उत्सर्जित करणार्या देशांमध्ये भारताचा क्रमांक - चौथा.
- जागतिक कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात सन 2017 ते सन 2018 पर्यंतच्या काळात इतक्या टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे - 2.7%.
क्रिडा
- देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू - अजय रोहेरा (रणजीमध्ये 267 धावा).
व्यक्ती विशेष
- ‘इंडिया पार्टिशन: द अदर फेस ऑफ फ्रीडम’ हे पुस्तक लिहिलेल्या या इतिहासकाराचे 20 डिसेंबरला निधन झाले - मुशिरुल हसन.
सामान्य ज्ञान
- रणजी करंडक ही भारतातली प्रथम श्रेणी आंतर्देशीय क्रिकेट स्पर्धा या साली पहिल्यांदा खेळली गेली - सन 1934.
- विजय हजारे करंडक हा या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे - क्रिकेट.
- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन - 10 डिसेंबर.
- भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ (SEBI) याचे स्थापना वर्षा - सन 1988.
- भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ (SEBI) याचे मुख्यालय - मुंबई.
- या साली भारत सरकारने ‘खेलो इंडिया’ ही योजना सुरू केली - सन 2016.
No comments:
Post a Comment