Views
Hindi | हिंदी
राष्ट्रीय
- इस मंत्रालय ने देश के सभी सैनिक स्कूलों में लड़कियों को प्रवेश देने का फैसला लिया है -रक्षा
- भारतीय और अमेरिकी नौसेना में 'एंटी-पनडुब्बी' अभ्यास इस सागर में किया गया था -अरब सागर
- अंतर्देशीय तथा तटीय जलमार्ग संपर्क बढ़ाने के संबंध में भारत और इस देश ने आपस में समझौता किया -बांग्लादेश
- कृषि कुंभ का उद्घाटन उत्तर प्रदेश के इस शहर में किया गया -लखनऊ
अंतर्राष्ट्रीय
- मिस ग्रैंड इंटरनेशनल 2018 का आयोजन इस देश में किया गया -म्यांमार
- मिस ग्रैंड इंडिया 2018 में इस भारतीय को फर्स्ट रनरअप का खिताब मिला -मीनाक्षी चौधरी
- मिस ग्रैंड इंडिया 2018 का ख़िताब इन्होंने जीता -क्लारा सोसा (पैराग्वे)
खेल
- भारत की इस खिलाड़ी ने विश्व कुश्ती प्रतियोगिता में कांस्य पदक जीता -पूजा ढांडा
- 'कामनवेल्थ एसोसिएशन फॉर पब्लिक एडमिनिस्ट्रेशन एंड मैनेजमेंट (CAPAM) अवार्ड 2018' इस देश ने जीता -भारत
व्यक्ति विशेष
- इन्हें इथियोपिया की पहली महिला राष्ट्रपति के रूप में नियुक्त किया गया -सेहल वर्क ज़ेवडे
- इस मलयालम लेखक ने पहला जेसीबी पुरस्कार 2018 जीता -बेन्यामीन
सामान्य ज्ञान
- नाटो का मुख्यालय यहाँ है -ब्रुसेल्स (बेल्जियम)
- भारत देश में कुल इतने सैनिक स्कूल हैं -26
English | इंग्लिश
National
- The defence ministry has finally decided to induct …….. in all the Sainik Schools across the country – Girls.
- This government has appointed its Lokayukta under Justice Pranoy Kumar Musahary as the chairperson of the Lokayukta - Meghalaya.
- The Biofach 2018, A largest Organic event in the country, organized on October 25 in - Delhi.
International
- On October 25, India signed agreement with this country, for enhancing inland and coastal waterways connectivity - Bangladesh.
- During 25 October to 7 November, “Trident Juncture 2018”, NATO's biggest military maneuvers since the Cold War, began in - Norway.
- Till October-18, Government clears total this many rice mills for exporting non-basmati rice to China - 24.
- It is the largest producer and importer of rice in the world - China.
- The first trilateral meeting between these three countries of the Coordination Council of the Chabahar Agreement took place on October 23, 2018 in Tehran - India, Afghanistan and Iran.
- During 22-25 October 2018, US-Indian Navy conducted anti-submarine conflict exercises at INS Hansa in - Panaji (Goa).
Sports
- In October-18, this country topped in FIFA's latest ranking - Belgium.
- International Women's Final Tennis Tournament of the WTA Tour in 2018 Tennis season organized in - Singapore.
- Dwayne Bravo, all-rounder player of this country, announced his retirement from international cricket - West Indies.
Person In News
- New Indian ambassador appointed to Myanmar - Saurabh Kumar.
- Miss Grand International 2018 - Clara Sosa (Paraguay).
- First Runner Up of Miss Grand International 2018 - Miss India Minakshi Chaudhary.
- This Malayalam writer's ‘Jasmin Days’ novel received 'JCB Prize for Literature 2018' – Benyamin.
General Knowledge
- The Indian Parliament had approved the 'Lokpal and Lokayukta Act-2013' in the year - 2014.
- The South Asian country which is situated in the eastern part of the Bay of Bengal – Bangladesh.
- Capital of Bangladesh – Dhaka.
- Currency of Bangladesh - Bangladeshi taka.
- North Atlantic Treaty Organization (NATO) established in the year - 1949 (April 4).
- Headquarter of North Atlantic Treaty Organization (NATO) - Brussels (Belgium).
- North Atlantic Treaty Organization (NATO) is an inter-governmental military alliance of - 29 countries in North America and Europe.
- JCB Prize for Literature, established in 2018, is an award of this country - India.
Marathi | मराठी
राष्ट्रीय
- संरक्षण मंत्रालयाने देशभरातल्या सर्व सैनीक शाळांमध्ये शिक्षण घेण्यास यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला - मुलींना.
- या राज्य सरकारने न्या. (निवृत्त) प्रणोय कुमार 7मुसाहारी यांच्या अध्यक्षेतेखाली लोकपाल नियुक्त केले आहे - मेघालय.
- दिनांक 25 ऑक्टोबररोजी देशातला सर्वात मोठा जैविक कार्यक्रम समजला जाणारा Biofach 2018 हा मेळावा या शहरात भरविण्यात आला – दिल्ली.
आंतरराष्ट्रीय
- 25 ऑक्टोबरला या देशाने भारतासह व्यापार आणि क्रूज चळवळी चालविण्यासाठी अंतर्देशीय आणि सागरकिनारी जलमार्गांद्वारा संपर्क वाढविण्यासाठी करार केला आहे – बांग्लादेश.
- या देशात दिनांक 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2018 या कालावधीत 'ट्रायडेंट जंक्चर 2018' या नावाखाली NATOचा सर्वात मोठा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला - नॉर्वे.
- भारतातून या देशाला बिगर बासमती तांदळाची निर्यात व्हावयास एकूण 24 भात गिरण्यांना परवानगी देण्यात आली आहे - चीन.
- हा जगातला तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश आणि आयातदार आहे - चीन.
- छाबहार समन्वय परिषद करारासंबंधी या तीन देशांची पहिली त्रिपक्षीय बैठक 23 ऑक्टोबर 2018 रोजी तेहरान येथे झाली - भारत, अफगाणिस्तान आणि इराण.
- दिनांक 22-25 ऑक्टोबर 2018 या काळात येथे अरबी समुद्रात भारत, अमेरिका यांच्या नौदलांचा पाणबुडी-रोधी सराव आयोजित करण्यात आला - पनजी (गोवा).
क्रिडा
- ऑक्टोबर-18 मध्ये, FIFAच्या ताज्या मानांकन यादीत या देशाने फ्रान्सला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे - बेल्जियम.
- या देशात 2018 च्या टेनिस हंगामातली WTA टूरवरील आंतरराष्ट्रीय महिलांची अंतिम टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली - सिंगापूर.
- या देशाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रॅव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली - वेस्ट इंडीज.
व्यक्ती विशेष
- म्यानमारमध्ये नियुक्त करण्यात आलेले नवे भारतीय राजदूत - सौरभ कुमार.
- ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल 2018’ या सौंदर्य स्पर्धेची विजेती - क्लारा सोसा (पॅराग्वे).
- ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल 2018’ या सौंदर्य स्पर्धेची उपविजेती (फर्स्ट रनर अप) - मिस इंडिया मिनाक्षी चौधरी.
- या मल्याळम लेखकाच्या ‘जास्मीन डेज’ या कादंबरीला या वर्षीचा साहित्य क्षेत्रातला ‘JCB पारितोषिक 2018’ प्राप्त झाला - बेन्यामीन.
सामान्य ज्ञान
- या साली ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला भारतीय संसदेने मंजुरी दिली होती - सन 2014.
- बंगालचा उपसागरालगत असलेला भारताच्या पूर्वेकडे असलेला दक्षिण आशियाई देश - बांग्लादेश.
- बांग्लादेशाची राजधानी – ढाका.
- बांग्लादेशाचे चलन - बांग्लादेशी टाका.
- उत्तर अटलांटिक करार संघटना (North Atlantic Treaty Organization -NATO) याचे स्थापना वर्ष – सन 1949 (4 एप्रिल).
- उत्तर अटलांटिक करार संघटना (North Atlantic Treaty Organization -NATO) याचे मुख्यालय - ब्रुसेल्स (बेल्जियम).
- उत्तर अटलांटिक करार संघटना (North Atlantic Treaty Organization -NATO) ही उत्तर अमेरिका व युरोपमधील इतक्या देशांची आंतर-सरकारी सैन्य युती आहे - 29.
- जगातला तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक आणि आयातदार देशा - चीन.
- साहित्य क्षेत्रातला ‘JCB पारितोषिक’ हा सन 2018 मध्ये स्थापन करण्यात आलेला या देशातला साहित्य पुरस्कार आहे - भारत.
No comments:
Post a Comment