१६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
१८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.
१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
१९८८: दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
१९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.


Birthday | जयंती/जन्मदिवस

१७५५: ५ वा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)
१८१०: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८६१)
१८१४: नेस्ले कंपनी चे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १८९०)
१८५५: जयपूर – अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४६)
१८६०: संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)
१८७४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९६४)
१८८९: मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९६८)
१८९४: भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)
१९०२: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८३)
१९१३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २००३)
१९३३: कोसवर्थ कंपनी चे संस्थापक किथ डकवर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००५)
१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट पारू शफकत राणा यांचा जन्म.
१९५६: भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्म.
१९६०: भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २००१)
१९६३: भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २००१)

Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


१९४२: हुतात्मा शिरीषकुमार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
१९५०: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०७)
१९८०: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)
१९८२: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९२७)
१९८६: महावीरचक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. (जन्म: २७ जानेवारी १९२६)
१९९२: कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)
१९९७: कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन.
१९९९: भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
२०१२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३२)


English | इंग्लिश


August 10 in History Special events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day



Bold incidents, events | Bold incidents, events


1675: Charles (II) made the world famous Observatory of Greenwich.

1810: The Smithsonian Institution is established.

1821: Missouri becomes the 24th state in the United States.

1988: US President Barack Obama has agreed to pay $ 20,000 each to the American people illegally detained or expelled in World War II.

1990: Magellan reached the spacecraft of Venus.

1999: The decision of the Central Government Social Justice Department is that it is mandatory to mention the medicines sold in the pharmaceuticals, if it is a biological substance.

1999: Provided by the Indian Institute of Physics, Dr. Mo W Dr. Chisholmkar Smriti Award Dr. Niwas Patil and Dr. Prakash Tupe announces.


Birthday || Birthday / Birthday

1755: 5th or Peshwa Narayanrao Peshwa was born. (Death: 30 August 1773)

1810: First born of Italian Prime Minister Camilo Benso (Death: 6 June 1861)
1814: Founded by Nestle Company's Founder Henry Nestle (Death: 7 July 1890)

1855: Jaipur - The founder of Atrauli Gharana and famous singer of the Kolhapur court, Gaan Samrat Ustad Alladians Khan. (Death: March 16, 1946)

1860: Pandit Pandit, a founder of musicologist, researcher of Hindusthani music and researcher of Gandharva College. Vishnu Narayan Bhatkhande was born. (Died: September 19, 1936)

1874: US President of 31st Herbert Hoover was born. (October 20, 1964)

1889: Monopoly game maker Charles Darrow is born (Death: 28 August 1968)

1894: Fourth President of India, Member of Parliament and Union Minister V.K. V. Giri is born (Death: June 23, 1980)

1902: Canadian-born American actress Norma Shearer. (Death: 12 June 1983)

1913: Sanskrit and Prakrit scholar Dr. Amrit Madhav Ghatge was born. (Death: 8 May 2003)

1933: Kosworth Company founder, Keith Duckworth, was born. (Death: 18 December 2005)

1943: Indian-Pakistani cricket Paru Shafqat Rana was born

1956: Birth of Indian-English businessman Perin Warsi.

1960: Birth of a leading personality and chairman of National Association of Software and Service Companies (NASSCOM), Devang Mehta, is an Indian information technology major. (Death: 12 July 2001)

1963: Indian politician, Phulan Devi, is born. (Death: 25 July 2001)


Death anniversary / Death | Death / death


1942: Martyr Shirishkumar dies (Born December 28, 1926)

1950: Musician Khemchand Prakash passes away (Born December 12, 1907)

1980: Pakistan's 3rd President Gen. Yahya Khan dies (Born 4 February 1917)

1982: Indian astronomer Manali Kallat and M. K. Vanu Bappa's death (Born 10 April 1927)

1986: General Arun Kumar Vaidya, the Mahavir Chakra, was killed by terrorists in Pune. (Born: 27 January 1926)

1992: Kirtichakra, Padmashree Lieutenant General Shankarrao Pandurangrao (Patil) and S.K. P. P. Thorat passed away. He was the commander of the United Nations peacekeeping mission sent to Korea for peace establishment. (Born 12 August 1906)

1997: Poet and dramatist Narayana Pednekar passes away.

1999: Indian historian, scholar and critic Acharya Baldev Upadhyay passed away. (Born 10 October 1899)

2012: Suresh Dalal, a recipient of Sahitya Akademi award winning Gujarati poet, writer and editor, passed away. (Born October 11, 1932)