Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, May 11, 2018

    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 11 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views


    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 11 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी




    Hindi |
    हिंदी


    राष्ट्रीय
    • लड़कियों को शिक्षित करने के लिए इस राज्य में 31 नये सरकारी गर्ल्स कॉलेज खोले जाएंगे - हरियाणा
    • दुनिया का दूसरी सबसे पुरानी चट्टान इस राज्य में पायी गयी है - ओडिशा
    • एशिया-प्रशांत ऑन पावर इंडेक्स में भारत की रैंकिंग यह है - चौथी
    अंतर्राष्ट्रीय
    • विश्व के सबसे बड़े ई-कॉमर्स सौदे में, इस कंपनी ने फ्लिपकार्ट की 77% हिस्सेदारी खरीदी है - वॉलमार्ट
    • भारत और इस देश ने दो समझौतों पर हस्‍ताक्षर किए हैं। इनमें एक राजनयिक और सरकारी पासपोर्टधारकों को वीज़ा से छूट देने के संबंध में है, जबकि दूसरा कृषि क्षेत्र में सहयोग से संबंधित है - पनामा
    • इस देश ने वायुमंडल के व्यापक अवलोकन के लिए एक ‘हाइपर स्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह’ का सफल प्रक्षेपण किया है - चीन
    व्यक्ति विशेष
    • इस देश के आम चुनाव में पूर्व प्रधानमंत्री महाथिर मोहम्मद के गठबंधन की जीत हुई है - मलेशिया
    • कार्लोस अल्वाराडो ने इस देश के नए राष्ट्रपति के रूप में शपथ ली है - कोस्टारिका
    • हाल ही में इस पूर्व टेस्ट क्रिकेट खिलाड़ी का निधन हो गया है - राजिंदर पाल
    खेल
    • इस भारतीय मुक्केबाज को 'डब्लूबीसी एशिया बॉक्सर ऑफ द ईयर अवार्ड' से सम्मानित किया गया है - नीरज गोयत
    सामान्य ज्ञान
    • सैन जोस इस देश की राजधानी है - कोस्टारिका
    • महान कवि रवींद्र नाथ टैगोर की जयंती हर साल भारत में इस तारीख को मनाई जाती है - 09 मई



    English | इंग्लिश


    National

    • The state to start 31 government colleges for girl – Harayana
    • World’s second oldest rock has been found from - Odisha
    • India’s Ranking in Asia-Pacific On Power Index - 4th

    International

    • The retail company has purchased 77% stake in Flipkart worth $16 billion – Walmart
    • India have signed two agreements on exemption of Visas for holders of Diplomatic and Official Passports and in the field of Agriculture with – Panama
    • The country has successfully launched new satellite to monitor Air pollution - China

    Person In News

    • The Former Malaysian Prime Minister who has scored a historic victory in the country's general elections- Mahathir Bin Mohamad
    • He has sworn in as the new President of Costa Rican - Carlos Alvarado
    • Former Test cricketer passed away - Rajinder Pal

    Sports

    • India U-16 football team registers 2-1 win against - Jordan

    General knowledge

    • San Jose is the capital of - Costa Rica
    • The Birth anniversary of Asia’s first laureate Rabindra Nath Tagore is celebrated in india every year on – 9th May







    Marathi | मराठी


    राष्ट्रीय

    • नव्या मंजुरीनुसार खाजगी/वैयक्तिक ई-वाहनांसाठी ‘हरित’ परवानाकृत वाहन क्रमांक पाटीवर या रंगात लिहिले जाईल - पांढरा.
    • या राज्य शासनाने राज्यात लहान शहरे आणि ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासाठी 31 शासकीय महाविद्यालये उघडण्याची घोषणा केली – हरियाणा.
    • ऑस्ट्रेलियाच्या लॉवी इंस्टीट्यूट एशिया पॉवर इंडेक्समध्ये आशिया-प्रशांत क्षेत्रातल्या 25 देशांमध्ये भारत या क्रमांकावर आहे – चौथा.
    • चरखी दादरी जिल्ह्यात 2 कोटी खर्चाच्या कृत्रिम अवयवांच्या वितरण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी या शासकीय संस्थेचा अरावली पॉवर कंपनी प्रा. लिमि. (APCPL) सोबत करार झाला - भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळ (ALMCI).
    • भारतीय मानक विभाग (BIS)ने या शहरात 8 मे रोजी ‘डिजिटल स्पेसला मानकीकृत करणे’ विषयावर CXO फोरमचे आयोजन केले – दिल्ली.
    • 8 मे रोजी या शहराला दिल्लीच्या आनंदविहार स्थानकाशी जोडणारी नवीन हमसफर ट्रेन सुरू करण्यात आली – इलाहाबाद.
    • भारत सरकारने 7 मे 2018 रोजी भारत सरकार (व्यवसायाचे वाटप) नियम-1961 मध्ये दुरूस्ती करून वाणिज्य विभागात ‘डंपिंग प्रतिबंधित व संबंधित शुल्क महासंचालनालय’ याच्या जागी या खात्याची निर्मिती केली - व्यापार उपाय महासंचालनालय.

    आंतरराष्ट्रीय

    • मे-18 मध्ये मध्य अमेरिकेतल्या या देशासोबत भारताने राजनैतिक व्हिसा सवलत आणि कृषी क्षेत्रात दोन सामंजस्य करार केलेत – पनामा.
    • IMFच्या अहवालानुसार, सन 2018 मध्ये ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे - अमेरिका.
    • चीनने वायू प्रदुषणावर देखरेख ठेवू शकणारा हा जगातला जगातला पहिला फूल-स्पेक्ट्रम हायपरस्पेक्ट्रल उपग्रह अवकाशात पाठवला - गाओफेन-5.
    • अंदाजे 4240 दशलक्ष वर्षे जुनी जगातली दुसरी सर्वात जुनी शिळा या देशात आढळून आलेली आहे – भारत (ओडिशा).

    व्यक्ती विशेष

    • ही व्यक्ती कोस्टा रिकाचे राष्ट्रपती आहे - कार्लोस अल्वाराडो.
    • फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्तींच्या ताज्या यादीत शीर्ष 10 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्थानी आहेत - नवव्या (9).
    • फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्तींच्या ताज्या यादीत अग्रस्थानी ही व्यक्ती आहे - शी जिनपिंग (चीनचे राष्ट्रपती).
    • मलेशियाच्या या माजी प्रधानमंत्र्याने सार्वत्रिक निवडणुकीत 115 जगांसह ऐतिहासिक विजय मिळवला - महाथिर मोहम्मद.

    क्रिडा

    • मे-18 मध्ये या माजी क्रिकेट खेळाडूचे निधन झाले - राजिंदर पाल.
    • या भारतीय मुष्टियोद्धाला 'WBC एशिया बॉक्सर ऑफ द इयर' किताब मिळाला – नीरज गोयत.

    सामान्य ज्ञान

    • पनामा शहर ही या मध्य अमेरिकेतल्या देशाची राजधानी आहे - पनामा.
    • या साली ब्रेटोन वूड्स परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याची स्थापना करण्यात आली - सन 1944.
    • या देशात जॅक हिलमध्ये 4,400 दशलक्ष वर्षे जुनी जगातली सर्वात जुनी शिळा आहे - ऑस्ट्रेलिया.
    • या मध्य अमेरिकेतल्या देशाचे कोलोन हे राष्ट्रीय चलन आहे - कोस्टा रिका.
    • भारतीय औषधीकोश आयोगाची (IPC) या साली स्थापना करण्यात आली - सन 1945.
    • हा कायदा भारतामधील सौंदर्य प्रसाधने व औषधांची निर्मिती, वितरण, आयात या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवतो - औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम-1940.







    No comments:

    Post a Comment