Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, May 10, 2018

    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 10 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views


    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 10 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी




    Hindi |
    हिंदी


    राष्ट्रीय
    • इस राज्य के बीजापुर में वन-धन विकास केन्‍द्र का शुभारंभ किया गया था - छत्तीसगढ़
    • इस राज्य की विधानसभा से पारित न्यूनतम वेतन (दिल्ली) संशोधन विधेयक को राष्ट्रपति की मंजूरी मिली है - दिल्ली
    • इस राज्य में स्मार्ट सिटी के एकीकृत नियंत्रण और कमान केन्द्र का शुभारंभ किया गया - मध्य प्रदेश
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश ने ईरान के साथ ऐतिहासिक परमाणु समझौते से अलग होने की घोषणा की है - अमेरिका
    • यह देश 15वें एशिया मीडिया शिखर सम्मलेन की मेजबानी करेगा - भारत
    • बिज़नेस ऑप्टिमिज्म इंडेक्स में भारत इस स्थान पर है - 6वें
    • इस कंपनी ने आईओटी मंच के लिए एंड्रॉइड थिंग्स लॉन्च की है - गूगल
    व्यक्ति विशेष
    • इन्हें भारत के कैबिनेट सचिव के रुप में पुनः नियुक्त किया गया है - प्रदीप कुमार सिन्हा
    • इस शहर के अटॉर्नी जनरल एरिक श्निडरमैन ने यौन शोषण के आरोप के बाद पद से इस्तीफा दे दिया - न्यूयॉर्क
    सामान्य ज्ञान
    • प्रत्येक वर्ष 8 मई को मनाया जाता है - वर्ल्ड रेड क्रॉस रेड क्रिसेंट डे
    • हर साल 7 मई को मनाया जाता है - विश्व एथलेटिक्स दिवस



    English | इंग्लिश


    National

    • President Ram Nath Kovind has given his assent to the Delhi government's proposed Bill to amend the - Minimum Wages Act
    • First integrated smart cities control centre has been launched in – Madhya Pradesh

    International

    • This nation has announced its withdrawal from the 2015 landmark nuclear deal with Iran – US
    • This country will host the 15th Asia Media Summit from May 10-12, 2018 – India
    • With a score of 89, the country is at the sixth place in the business optimism index – India
    • The technology company has launches Android Things for IoT platform - Google

    Person In News

    • He has been appointed as the new Cabinet Secretary of India – Pradeep kumar Sinha
    • New York Attorney General Eric Schneiderman Resigned - General Eric Schneiderman

    General Knowledge

    • Every year 8th May is observed as the - World Red Cross Red Crescent Day
    • Every year 7th May is observed as the – World Athletics Day







    Marathi | मराठी


    राष्ट्रीय

    • भारत सरकारचा देशभरात आदिवासी जिल्ह्यांमध्ये एवढी ‘वन धन विकास’केंद्रे दोन वर्षांत स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे - सुमारे 3000.
    • राष्ट्रपतींनी या केंद्रशासित प्रदेशाच्या किमान वेतन कायद्यात दुरूस्ती करण्यासाठी मंजूरी दिली - दिल्ली.
    • या राज्यात पहिले एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्र (ICCC) उघडण्यात आले आहे – मध्यप्रदेश(भोपाळ).
    • एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्र (ICCC) हे क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित सार्वत्रिक इंटरनेट ऑफ थिंग्ज (UIoT) व्यासपीठ या कंपनीने विकसित केले आहे - हेवलेट पॅकार्ड एंटरप्राइजेस (HP).
    • 8 मे 2018 रोजी या ठिकाणी प्रथम ‘स्मार्ट शहरांच्या CEO’ यांच्या शिखर परिषदेचा शुभारंभ करण्यात आला - भोपाळ.
    • केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या या पुढाकाराचा एक भाग म्हणून विमानतळांच्या क्षमतावृद्धीसाठी कार्य केले जात आहे - नभ (NABH) निर्माण.
    • या संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मेंढीकरिता नवीन लेप्रोस्कोप-आधारित एक नवीन इनसिमीनेशन तंत्र विकसित केले - केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था (CSWRI) राजस्थान.
    • द्वितीय तिमाहीत झालेल्या क्रिसिडेक्‍स सर्वेक्षणात सूक्ष्म व लघुउद्योगांची कामगिरी जानेवारी-मार्च 2018 या कालावधीत या गुणांसह चांगली ठरली – 121.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशाने इराणसोबत झालेल्या ऐतिहासिक अणुकरारामधून माघार घेतली - अमेरिका.
    • या शहरात 10-12 मे 2018 या कालावधीत 15वी आशिया प्रसार माध्यमे शिखर परिषद’ (AMS-2018) आयोजित करण्यात आली आहे - नवी दिल्ली(भारत).

    व्यक्ती विशेष

    • या व्यक्तीचा भारताचे कॅबिनेट सचिव पदाचा कार्यकाळ आणखी एक वर्षाने वाढवला गेला आहे – प्रदीप कुमारसिन्हा.

    क्रिडा

    • आगामी इंग्लंड-ऑस्टेलिया वनडे मालिकेसाठी सिडनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी कर्णधार म्हणून या खेळाडूची निवड केली - टिम पेन.
    • माद्रीद येथे सुरू असलेल्या माद्रीद ओपन पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत पुरुष गटात हा खेळाडू विजयी ठरला – नोव्हॅक जोकोव्हिक (सर्बिया).
    • माद्रीद येथे सुरू असलेल्या माद्रीद ओपन पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत महिला गटात हा खेळाडू विजयी ठरला – कॅरोलिन वोझ्नियाकी (डेन्मार्क).
    • या संघाने लेस हर्बिस फूटबॉल संघाचा पराभव करत सलग चौथ्यांदा फ्रेंच चषक जिंकला - पेरिस सेंट जर्मेन (PSG).

    सामान्य ज्ञान

    • या साली इराण आणि UNSCचे कायमस्वरूपी सदस्य तसेच जर्मनी आणि युरोपीय संघ यांच्यात व्हिएन्नामध्ये इराण अणुकरार झाला - सन 2015.
    • मध्यपूर्व प्रदेशातला या देशाची राजधानी ‎तेहरान हे शहर आहे - इराण.
    • इराणचे हे राष्ट्रीय चलन आहे - रियाल.
    • 1977 साली स्थापित एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) यांचे या ठिकाणी सचिवालय आहे - क्वालालंपुर (मलेशिया).







    No comments:

    Post a Comment