Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, May 10, 2018

    May 10 in History | १० मे दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस

    संविधान दिन : मायक्रोनेशिया.
    पालक दिन : दक्षिण कोरिया.
    मातृ दिन : मेक्सिको.
    जलसंधारण दिन : महाराष्ट्र.

    ठळक घटना/घडामोडी

    १८१८ : इंग्रज – मराठे तह होऊन रायगड किल्ला  इंग्रजांच्या ताब्यात गेला.
    १८५७ : मिरज येथे पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटली.
    १९०९ : सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले.
    १९८१ : मुंबईमध्ये प्रथमच रात्रीच्या वेळी पकाशझोतात क्रिकेट सामना खेळण्यात आला.

    जन्म/वाढदिवस

    १९२७ : नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
    १९३७ : माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस, मराठी कवी

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    २००१ : सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

    No comments:

    Post a Comment