Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, May 18, 2018

    May 18 in History | १८ मे दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस

    -
    ठळक घटना/घडामोडी

    १९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.

    जन्म/वाढदिवस

    १६८२ : छत्रपती शाहूराजे भोसले, संभाजीराजे व माहाराणी येसुबाई यांचे पुत्र.
    १९३३ : एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १८४६ : बाळशास्त्री जांभेकर, आद्य मराठी पत्रकार व विद्वान पंडीत
    १९८६ : कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
    १९९७ : कमलाबाई रघुनाथराव गोखले, पहिल्या स्त्री चित्रपट कलाकार.

    No comments:

    Post a Comment