Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, May 12, 2018

    May 12 in History | 12 मे दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस

    जागतिक परिचारिका दिन

    ठळक घटना/घडामोडी

    १९०९ : पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना
    १९५२ : प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
    १९५२ : गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.
    १९६६ : आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजीमहाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झली.

    जन्म/वाढदिवस

    १८२० : फ्लोरेंस नाइटिंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.
    १८९९ : ईंद्रा देवी, भारतीय योगी.
    १९३० : तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.
    १९३३ : नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    २०१० : तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.

    No comments:

    Post a Comment