Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, May 1, 2018

    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 1 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views


    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 1 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी



    हिंदी

    राष्ट्रीय
    • शिरुई लिली त्योहार 2018 इस राज्य में मनाया जा रहा है - मणिपुर
    • इस राज्य की सरकार ने शैक्षणिक और सांस्कृतिक सहयोग को मजबूत करने के लिए ब्रिटिश काउंसिल के साथ समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए हैं - महाराष्ट्र
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश में विश्व की सबसे पुरानी मकड़ी खोजी गयी - ऑस्ट्रेलिया
    • इस देश में सितंबर में होने वाले बहु-राष्ट्रीय सैन्य अभ्यास में पहली बार भारत और पाकिस्तान हिस्सा लेंगे - रूस
    • ग्रेट बैरियर रीफ का जीर्णोद्धार करने के लिए इस देश ने आधे बिलियन डॉलर की धनराशि दी है - ऑस्ट्रेलिया
    व्यक्ति विशेष
    • इन्हें जम्मू कश्मीर के उप-मुख्यमंत्री के रूप में नियुक्त किया गया है - कविंदर गुप्ता
    • सरस्वती सम्मान के लिए इस गुजराती कवि का चयन किया गया है - शीतांशु यशचन्द्र
    खेल
    • इन्होंने चैलेंजर सर्किट में पहला एकल खिताब जीता है - प्रजनेश गुणेश्वरन
    • इन्होंने 11वीं बार बार्सिलोना ओपन खिताब जीता है - राफेल नडाल
    • भारत की इस खिलाड़ी ने तलवारबाजी चैंपियनशिप की साब्रे स्पर्धा में रजत पदक जीता है - भवानी देवी
    • इस क्लब ने डेपोर्टिवो ला कोरूना को 4-2 से हराकर 25वां ला लीगा खिताब जीत लिया - बार्सिलोना एफसी
    सामान्य ज्ञान
    • आइसलैंड की राजधानी और सबसे बड़े शहर का नाम - रिकजाविक



    इंग्लिश

    National

    • Under the ‘Adopt a heritage’ This corporate house has signed MoU to maintain historic site red fort – Dalmia Bharat ltd.
    • Shriui Lily festival 2018 is celebrated in this state - Manipur

    International

    • Researchers recorded world’s oldest spider – a 43-year-old arachnid in – Australia
    • The country has pledged half a billion dollars to restore Great Barrier Reef - Australia

    Person in News

    • He has become India's Longest-Serving Chief Minister – Pawan Charmling
    • The Gujarati poet has been chosen for the Saraswati Samman – Sitanshu Yashchandra

    Sports

    • She has won a silver medal in the sabre event of the Tournoi World Cup Satellite Fencing Championship in Reykjavik - Bhavani Devi
    • He has clinched his first ever singles title on the ATP Challenger circuit – Prajnesh
    • He has lifted the 11th Barcelona Open tennis title – Rafael Nadal
    • He has won gold at Belgrade International Boxing - Sumit Sangwan

    General knowledge

    • Name of the capital and largest city in Iceland- Reykjavik






    मराठी

    राष्ट्रीय

    • दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत भारतात वीज नसलेल्या या शेवटच्या गावात वीज उपलब्ध झाली - लेइसांग (सेनापती जिल्हा, मणीपूर).
    • ‘शिरुई लिली उत्सव 2018’ या राज्यात साजरा होत आहे – मणीपुर.
    • या राज्याच्या सरकारने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्यासाठी ब्रिटिश काउंसिलसोबत सामंजस्य करार केला – महाराष्ट्र.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशात 43 वर्षीय जगातला सर्वात वयस्कर कोळी आढळून आला - ऑस्ट्रेलिया.
    • ग्रेट बॅरियर रीफच्या पुनरुज्जीविकरणासाठी आणि संरक्षित करण्यासाठी या देशाने $0.5 अब्जची मदत जाहीर केली - ऑस्ट्रेलिया.
    • प्रथमच भारत आणि पाकिस्तान एकत्रितपणे सप्टेंबर 2018 मध्ये या देशात होणार्‍या बहुराष्ट्रीय युद्धसरावात भाग घेणार - रशिया.
    • अमेरिकेच्या या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी असंख्यवेळा पुनर्वापरयोग्य प्लास्टिक शोधला – कोलोराडो स्टेट यूनिवर्सिटी.
    • या शहरात 30 एप्रिल 2018 पासून ‘हवामान बदल परिषद – एप्रिल 2018’ ला सुरुवात झाली - बॉन,जर्मनी.

    क्रिडा

    • भारताच्या या महिला तलवारबाजाने ‘टूरनोई विश्वचषक सॅटलाइट तलवारबाजी’ स्पर्धेत सब्रे प्रकारात रौप्यपदक पटकावले - सी. ए. भवानी देवी.
    • या भारतीय टेनिसपटूने अनिंग (चीन) येथील कमिंग ओपन टेनिस स्पर्धा जिंकली - प्रजनेश गुन्नेस्वरन.
    • 11 व्या बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद स्पेनच्या या खेळाडूने जिंकले - राफेल नदाल.
    • सर्बियातल्या 2018 बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकांसह एकूण इतक्या पदकांची कमाई केली - 13.
    • या फूटबॉल संघाने ‘2018 ला लीगा’ ही फूटबॉल स्पर्धा जिंकली - बार्सिलोना.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • ही व्यक्ती भारताच्या इतिहासात 25 वर्षे एवढ्या दीर्घकाळापर्यंत मुख्यमंत्री पद सांभाळणारी व्यक्ती ठरली आहे - सिक्किमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग.
    • या व्यक्तीची जम्मू-काश्मीरचे उप-मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले – कविंदर गुप्ता.

    महाराष्ट्र विशेष

    • बांधकाम, उत्पादन, SME उद्योग क्षेत्रात सुरक्षाविषयक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील इतक्या उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले - 15

    सामान्य ज्ञान

    • ऑस्ट्रेलियाची ही राजधानी आहे – कॅनबरा.
    • या देशात कमिंग ओपन टेनिस स्पर्धा खेळली जाते - चीन.
    • बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धा या सालापासून बार्सिलोना (स्पेन) मध्ये दरवर्षी खेळली जाते - सन 1953.
    • भारतात या सालापासून दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना राबवली जात आहे – सन 2015.
    • 1400 मैल पसरलेला हा जगातील सर्वात मोठा रीफसमूह आणि जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट आहे - ग्रेट बॅरियर रीफ (ऑस्ट्रेलिया).
    • शांघाय सहकार संघटना (SCO) याची या साली स्थापना झाली – सन 2001.
    • ला लीगा ही फुटबॉल स्पर्धा या देशात खेळली जाते – स्पेन.







    No comments:

    Post a Comment