Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, April 2, 2018

    शाळासिद्धी नवीन बदल

    Views
    *अत्यंत महत्त्वाचे*
    🌀 *शाळासिद्धी  नवीन बदल* 🌀 
     *सर्व शिक्षक बंधू भगिनीना कळवण्यात येते कि  पुणे येथे झालेल्या शाळासिध्दी मिटींगच्या अनुषंगाने यापूर्वी प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे गुण असे होते त्यात यावर्षीकरीता बदल करून सर्वच क्षेत्रांना समान गुण करण्यात आले आहेत.* 
    *तसेच* 
    *क्षेत्र 1मध्ये  उपलब्धता व उपयोगीता असे 2  भाग होते तेथे  उपयोगीता हा इतर क्षेत्रा प्रमाणेच ठेवण्यात आला आहे.*
    *या गुणांकनाव्यतीरिक्त*  
      *शाळा सिद्धीच्या रेकाँर्ड मध्ये कोणताही बदल नाही.*
    *46 मानके गुणीले 3=138 गुण* 
    *138पैकी 112 गुण पडल्यास आपल्या शाळेस अ श्रेणी प्राप्त होईल.*
    *आता 999 ऐवजी 138 गुणांचे       मूल्यांकन असेल.*
    *मूल्यांकन हे सन  2016- 17चे होईल.*
    *क्षेत्र क्रमांक 1 - उपलब्धतेच्या स्तरावर  गुण द्यायचे नाहीत. केवळ उपयुक्ततेच्या स्तरावर गुण द्यायचे आहेत.*

    *सर्व क्षेत्रासाठी गुणदान -*
    *1ला स्तर - 1 गुण(46 × 1= 46)*
    *२रा स्तर -  2 गुण(46 × 2= 92)*
    *३ रा स्तर - 3 गुण(46×3=138 )*
    *याप्रमाणे..... 46 गाभा मानकांसाठी गुणदान होईल.*
    *आता केवळ 3 ग्रेड असतील.*

    *81% ते 100 % - A Gread*
    *50% ते80 %.   - B Gread*
    *50 %  पेक्षा कमी - C Gread*
    *या प्रमाणे ......*

    ➡  *7 क्षेत्र  व 46 गाभा मानकात काहीच बदल नाही केवळ गुणांकनात बदल आहेत.*

    *रेकँर्ड सन 2016- 17चे सादर करावे*

    💠 *ताजा कलम - मागील वर्षीचे गुण 999 हे 138 गुणांत Convert केले गेले आहेत. त्यामुळे ''ब" श्रेणीत असणार्‍या बर्‍याच शाळा  ''अ" श्रेणीमध्ये आलेल्या आहेत. अशा शाळांनी आपले रेकॉर्ड अद्ययावत आहे की नाही याची खात्री करून घ्या. तसेच   ''अ" श्रेणीतील आलेल्या शाळांचे शाळासिद्धीचे फेरमुल्यांकन लवकरच  पूर्ण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.*

    No comments:

    Post a Comment