Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, April 28, 2018

    २८ एप्रिल दिनविशेष | April 28 in History | २८ अप्रैल दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस


    • -

    ठळक घटना/घडामोडी


    • ११९२: जेरुसलेमचा राजा कॉन्राड पहिल्याची हत्या.
    • १७९६: चेरास्कोचा तह - नेपोलियन बोनापार्ट व व्हिटोरियो आमेडेओ तिसरा, सार्डिनीयाचा राजा यांच्यात.
    • १९२०: अझरबैजानचा सोवियेत संघात प्रवेश.
    • १९३२: पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
    • १९४५: इटलीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी बेनितो मुसोलिनीचा वध केला.
    • १९४७: पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरुन पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.
    • १९५२: ड्वाइट डी. आयझेनहॉवरने नाटोचे सरसेनापतीपद सोडले.
    • १९५२: अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
    • १९६५: अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये लश्कर पाठवले.
    • १९६९: चार्ल्स दि गॉलने फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
    • १९७०: व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने आपल्या सैन्याला कंबोडियावर हल्ला करण्याचा अधिकृत हुकुम दिला.
    • १९७८: अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद दाउद खानची हकालपट्टी व हत्या.
    • १९८८: हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
    • १९९६: ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया बेटावर मार्टिन ब्रायन्टने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
    • २००१: डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.

    जन्म/वाढदिवस


    • १४४२: एडवर्ड चौथा, इंग्लंडचा राजा.
    • १७५८: जेम्स मन्रो, अमेरिकेचा पाचवा राष्ट्राध्यक्ष.
    • १८८९: अँतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.
    • १९०८: ऑस्कार शिंडलर, ऑस्ट्रियाचा व्यापारी व नाझीविरोधी.
    • १९२४: केनेथ कॉँडा, झाम्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
    • १९८१: जेसिका अल्बा, अमेरिकन अभिनेत्री.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ११९२: कॉन्राड पहिला, जेरुसलेमचा राजा.
    • १७२६: थॉमस पिट, चेन्नईचा ब्रिटीश गव्हर्नर.
    • १९४५: बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
    • १९७८: मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.

    No comments:

    Post a Comment