एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ६ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- सूचना एवं प्रसारण मंत्री स्मृति ईरानी ने यहाँ पर 04 मार्च 2018 को भारतीय वाणिज्य एवं उद्योग महासंघ (फिक्की) की ओर से आयोजित 'फिक्की फ्रेम्स 2018' का उद्घाटन किया - मुंबई
- डेफएक्सपो इंडिया-2018 प्रदर्शनी इस शहर में आयोजित की गयी - चेन्नई
- इस राज्य ने 'अमा गांव, अमा विकास' कार्यक्रम की शुरुआत की है - ओडिशा
- इस देश में महिलाओं ने 03 मार्च 2018 को देश के इतिहास में पहली बार मैराथन में भाग लिया - सऊदी अरब
- इस प्रायद्वीप के उत्तरी मुहाने के पास स्थित चट्टानी द्वीप डेंजर आइलैंड्स में 1.5 मिलियन से अधिक एडेली पेंगुइनों की एक सुपरकॉलोनी का पता चला है - अंटार्कटिक प्रायद्वीप
- इस देश में लगभग 75 हजार लोगों ने भगवान बुद्ध की शिक्षाओं की छंदों के संग्रह 'धम्मपद' को पढ़कर विश्व रिकॉर्ड बनाने का प्रयास किया - नेपाल
- एनपीपी नेता कॉनराड संगमा इस राज्य के मुख्यमंत्री के रूप में शपथ ग्रहण करेंगे - मेघालय
- इन विख्यात विकलांगता अधिकार कार्यकर्ता का छाती के संक्रमण के कारण निधन हो गया - जावेद अबिदी
- इस देश की निशानेबाज मनु भाकर ने आईएसएसएफ़ विश्व कप में स्वर्ण पदक जीता है - भारत
- इन्होंने पुरुषों की 10 मीटर एयर राइफल स्पर्धा में विश्व कप में अपना पहला कांस्य पदक जीता है - रवि कुमार
- आईपीएल 2018 में केकेआर का नेतृत्व यह खिलाड़ी करेगा - दिनेश कार्तिक
- ये सबसे बड़ी पेंगुइन प्रजातियां हैं - एम्परर पेंगुइन
- मार्शल आइलैंड्स इस महासागर में स्थित हैं - प्रशांत महासागर
इंग्लिश
National
- Information and Broadcasting Minister Smiriti Irani has inaugurated 2018 edition of FICCI Frame in – Mumbai
- DefExpo 2018 – showcasing ‘India held in – Chennai
- State govt. has launched 'Ama Gaon, Ama Vikas' program to cater to the needs of rural people of the state – Odhisa
International
- The country has hosted the female Marathon for the first time – Saudi Arabia
- Scientists have discovered a previously unknown "supercolony" of more than 15,00,000 Adelie Penguins in the Danger Islands, off - the Antarctic Peninsula's
- The Country has made a record attempt, taking over India, in the category of 'Most People Reading Aloud Simultaneously- Single Location' - Nepal
Person In News
- He will sworn in as the new Chief Minister of Meghalaya - Conrad Sangma
- The Noted disability rights activist passed away recently due to chest infection. He was 53 - Javed Abidi
Sports
- The Indian women player has won the gold medal in Women’s 10-metre Air Pistol event - Manu Bhaker
- He has won a Bronze, which was his first World Cup medal in the Men's 10-metre Air Rifle event – Ravi Kumar
- The player to lead KKR in IPL 2018 - Dinesh Karthik
General Knowledge
- It is the tallest species of penguins standing nearly 4 feet tall – Emperor penguin
- The 42nd Civil Accounts Day (CAD-2018) was celebrated on which date in India – March 1
मराठी
राष्ट्रीय
- ‘डिफक्सपो 2018’ प्रदर्शनीचे या भारतीय शहरात आयोजन करण्यात आले – चेन्नई.
- या ठिकाणी 4 मार्च 2018 रोजी 'क्रिएटिव्ह फ्यूचर: कोरोनेशन ऑफ डिजिटल कंज्युमर' या विषयाखाली ‘FICCI फ्रेम्स 2018’ परिषदेला सुरुवात झाली - मुंबई.
- या राज्य शासनाने ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ‘अमा गांव, अमा विकास’ कार्यक्रम सुरू केला - ओडिशा.
आंतरराष्ट्रीय
- या देशाने 'एकाच ठिकाणी अधिक लोकांनी एकाच वेळी मोठ्याने वाचन करणे' या श्रेणीत भारताचा विक्रम मोडला – नेपाळ.
- या आखाती देशात प्रथमच महिलांसाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले - सौदी अरेबिया.
- अंटार्टिकातील या एका निर्जन बेटावर 1.5 दशलक्षहून अधिक ‘अदेली’ प्रजातीच्या पेंग्विन प्राण्याची ‘सुपरकॉलनी’ आढळून आली - डेंजर बेटे.
- प्रशांत महासागर प्रदेशातल्या या देशाने क्रिप्टोकरंसीला मान्यता देत, जगातला पहिला देश बनला - मार्शल बेटे.
क्रीडा
- या नेमबाजाने ISSF विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक आणि त्याचे पहिलेच विश्वचषक पदक जिंकले - रवी कुमार.
- IPL 2018 मध्ये KKR संघाचे नेतृत्व हा खेळाडू करणार - दिनेश कार्तिक.
- ISSF विश्वचषक 2018 स्पर्धेत भारताच्या या नेमबाजाने महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले - मनू भाकर.
चर्चेत असलेली व्यक्ती
- नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) चा हा नेता मेघालयचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार - कोनराड संगमा.
- या देशात अँजेला मर्केल यांच्या नेतृत्वाखाली नवी सरकार स्थापना केली जाणार आहे - जर्मनी.
- दिव्यांगांच्या अधिकारांसाठी झटणार्या या प्रसिद्ध भारतीय कार्यकर्त्याचे निधन झाले - जावेद अबिदी.
- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार 2018 या चित्रपटाला दिला गेला - द शेप ऑफ वॉटर.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार 2018 या अभिनेत्रीला दिला गेला - फ्रान्सिस मॅकडोरमंड.
सामान्य ज्ञान
- ऑस्कर पुरस्कार अमेरिकेच्या या संस्थेकडून दिला जातो - अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS).
- ऑस्कर पुरस्काराची सुरुवात या साली करण्यात आली – सन 1929.
- मार्शल बेटे या मध्य प्रशांत महासागर क्षेत्रातल्या देशाची ही राजधानी आहे - माजुरो.
- या साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) याची स्थापना करण्यात आली - सन 1907.
- जर्मनीचे हे राष्ट्रीय चलन आहे - युरो.
- सौदी अरेबिया या मध्यपूर्व खंडातल्या आखाती देशाचे चलन आहे - रियाल.
- 1927 साली स्थापित फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (FICCI) याचे मुख्यालय येथे आहे - नवी दिल्ली.
- भारतातली विधानसभा निवडणूक दर इतक्या वर्षांनी आयोजित केली जाते - 5.
- 1 एप्रिल 1935 पासून कार्यरत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे या तारखेला राष्ट्रीयीकरण करण्यात आले – 1 जानेवारी 1949.
No comments:
Post a Comment