एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २७ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- पहले 'प्रिंट बिएनाले इंडिया 2018' का इस शहर में शुभारंभ हुआ है - नई दिल्ली
- भारत, चीन की आर्थिक समूह की बैठक इस शहर में शुरू हुई - नई दिल्ली
- इस राज्य सरकार ने स्वच्छ भारत मिशन के तहत राज्य भर में 1 लाख शौचालय बनाने के लिए मिशन सम्भव शुरू किया है - असम
- इस शहर में स्थित संगठन एसएसीएफ ने फ्रेडरिक पिनकोट पुरस्कार जीता - लंदन
- दुनिया के सबसे बड़े क्रूज़-लाइनर, सिम्फनी ऑफ़ द सीज, भूमध्य सागर में अपनी पहली यात्रा शुरू करने के लिए इस देश में सेंट-नजैरे के शिपयार्ड को छोड़ दिया है - फ्रांस
- भारत 29 मार्च 2018 को इस उपग्रह का प्रक्षेपण करेगा - जीसैट-6ए
- ऑस्ट्रेलिया और इस देश के बीच पहली नॉन-स्टॉप हवाई सेवा ने इतिहास रचा है - ब्रिटेन
- इन्हें यूनेस्को के कार्यकारी बोर्ड में भारतीय प्रतिनिधि के तौर पर नामित किया गया है - प्रो. जे. एस. राजपूत
- इन्हें प्रेरक जीवन कहानी पहले से ही बराक घाटी में लोक कथा के रूप में प्रचलित है - अहमद अली
- इस देश की 16 वर्ष से कम आयु वर्ग की फुटबॉल टीम ने हांगकांग को 4-2 से हराकर जॉकी कप अंतर्राष्ट्रीय युवा आमंत्रण फुटबाल टूर्नामेंट जीत लिया है - भारत
- इस राज्य की टीम ने पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) को 2-1 से हराकर आठवीं हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय चैंपियनशिप (ए डिवीकान) का खिताब जीत लिया - पंजाब
- बराक घाटी इस राज्य में स्थित है - असम
इंग्लिश
National
- This city is organizing First-ever International Print Biennale – New Delhi
- The India and China Economic Group meeting has begun in – New Delhi
- The World’s longest sandstone has been discovered in – Meghalaya
- State govt. has launched Mission Sambhav to construct 1 lakh toilets across state under Swachh Bharat Mission - Assam
Banking
- The Private sector lender Bank signed an agreement with the Government e-Marketplace (GeM) under which the bank will facilitate a host of services to the public procurement portal for Central and state government organisations – HDFC bank
International
- The organization has received the Frederick Pincott Award for 2017- South Asian Cinema Foundation
- The world’s biggest cruise-liner, Symphony of the Seas, has left the shipyard of Saint-Nazaire in - France
- ISRO is gearing up to launch, a high-power S-band communication satellite on March 29 – GSAT 6A
- The first non-stop scheduled flight from Australia to Britain after a 17-hour, five-minute journey landed in - London
Person In news
- The person is nominated India’s Representative to the Executive Board of UNESCO – J S Rajput
- His name was introduced, in Maan Ki Baat by Narendra Modi for national recognition for his exceptional service to the1 society as he has set up nine schools being a rickshaw puller – Ahmed Ali
Sports
- Country’s U-16 football team has lifted Jockey Cup – India
- team has won the 8th Men's National Hockey Championships – Punjab
- Indian sportsperson has been named the flag bearer of the Indian contingent for the opening ceremony of the 2018 common Wealth in Gold Coast – PV Sindhu
General Knowledge
- South Asian Cinema Foundation was set up in London in – 2000
मराठी
राष्ट्रीय
- 25 मार्च 2018 रोजी या शहरात पहिली आंतरराष्ट्रीय ‘प्रिंट बियएनल इंडिया 2018’ प्रदर्शनी उघडण्यात आली - नवी दिल्ली.
- 29 मार्चला ISRO अंतराळात हा उपग्रह पाठवणार आहे - GSAT-6A.
- या राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात 1 लाख शौचालय बांधण्यासाठी ‘मिशन संभव’ सुरू केले – आसाम.
आंतरराष्ट्रीय
- या देशातील साऊथ एशियन सिनेमा फाऊंडेशन (SACF) संस्थेला 2017 सालच्या ‘फ्रेडरिक पिंकोट पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले – ब्रिटन (लंडन).
- या ठिकाणी 25 मार्च 2018 रोजी भारत आणि चीन संयुक्त आर्थिक गटाची बैठक पार पडली - नवी दिल्ली.
- हे जगातले सर्वात मोठे क्रूज जहाज प्रवाश्यांच्या सेवेत आणले गेले - सिम्फनी ऑफ द सी.
- या दोन देशांदरम्यान कांटास या विमानसेवा कंपनीच्या प्रवासी विमानाचा पहिला विना-थांबा यशस्वी प्रवास झाला – ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन.
- या देशात 9-13 एप्रिल-18 दरम्यान अधिकृत 'राष्ट्रीय समोसा आठवडा' साजरा केला जाणार आहे – ब्रिटन.
- या मुस्लिम-बहूल देशात पहिल्यांदाच एक किन्नर बातमी संवादक (ट्रांसजेंडर न्यूज अँकर) पदावर काम करीत आहे – पाकिस्तान (कोहेनूर न्यूज).
क्रीडा
- हाँगकाँगमध्ये ‘2018 जॉकी कप इंटरनॅशनल यूथ इनव्हीटेशन फूटबॉल’ स्पर्धेचे विजेतेपद या देशाच्या 16 वर्षाखालील फुटबॉल संघाने जिंकले – भारत.
- या संघाने आठव्या ‘पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले - पंजाब.
- या देशाच्या राशिद खान हा ODI क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान म्हणजेच 44 सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा खेळाडू ठरला – अफगाणिस्तान.
चर्चेत असलेली व्यक्ती
- भारत सरकारकडून या व्यक्तीचे UNESCO च्या कार्यकारी मंडळात भारताचे प्रतिनिधी म्हणून नामांकन देण्यात आले - प्रा. जे. एस. राजपूत.
- आसाममधील बराक व्हॅली येथील या निरक्षर रिक्शा-चालकाने 9 शाळांची स्थापना केली - अहमद अली.
सामान्य ज्ञान
- ही पॅरिस स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे - संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO).
- UNESCO या संघटनेची स्थापना या साली लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली – सन 1945 (16 नोव्हेंबर).
- या देशात स्थित 2000 साली साऊथ एशियन सिनेमा फाऊंडेशन (SACF) संस्थेची स्थापना ललित मोहन जोशी, पी. के. नायर, डेरेक माल्कम आणि कुसुम पंत जोशी यांनी केली – ब्रिटन (लंडन).
- फ्रांसच्या कंपनीने तयार केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रूज जहाजाचे हे नाव आहे - सिम्फनी ऑफ द सी.
- GSAT उपग्रह पृथ्वीच्या या अंतरावर असलेल्या भूस्थिर कक्षेत पाठवले जाते - 3500 किलोमीटर.
- बंगळुरू स्थित भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याची या साली स्थापना करण्यात आली - सन 1969 (15 ऑगस्ट).
- पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश हा आहे - भारत.
No comments:
Post a Comment