जागतिक दिवस
ठळक घटना/घडामोडी
१०२६: पोप जॉन एकोणिसाव्याने कॉन्राड दुसर्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व देशमान्य झाले.
१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.
२०००: व्लादिमिर पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म/वाढदिवस
१८४९: एडविन एव्हान्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.१८६२: डिकी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१८७४: जॅक मेसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०२: सिसिल र्होड्स, इंग्लिश शोधक.
१९११: सर बर्नार्ड कार्ट्झ, जर्मन-ब्रिटीश वैद्यकशास्त्रज्ञ.
१९१४: रे रॉबिन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१६: बिल एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९२५: मकसूद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९५०: ग्रॅहाम बार्लो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६९: विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९८५: प्रॉस्पर उत्सेया, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१९३८: लक्ष्मीनाथ बेझबरुआ, ज्येष्ठ असमिया साहित्यिक.१९९६: के. के. हेब्बर, भारतीय चित्रकार.
१९९७: नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती.
१९९८: डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक.
१९९९: आनंद शंकर, संगीतकार.
२००१: जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी.
२००३: डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन, अमेरिकन सेनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता.
२००३: हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री.
२००३: देविदास सडेकर, मराठी पत्रकार.
No comments:
Post a Comment