Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, March 24, 2018

    २४ मार्च दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस

    जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन.


    ठळक घटना/घडामोडी


    १८५५:
    आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.


    जन्म/वाढदिवस


    १८०९:
    जोसेफ लिऊव्हिल, फ्रेंच गणितज्ञ.

    १८२०:
    ए. ई. बेकरेल, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.

    १८३०:
    रॉबर्ट हॅमरलिंग, ऑस्ट्रियन कवी.

    १८३४:
    जॉन वेस्ली पॉवेल, अमेरिकन शोधक.

    १८३५:
    जोझेफ स्टेफान, स्लोव्हेनियाचा भौतिकशास्त्रज्ञ.

    १८५५:
    अँड्रू मेलन, अमेरिकन सावकार व दानशूर.

    १८७४:
    हॅरी हूडिनी, हंगेरीचा जादूगार.

    १८८४:
    पीटर डेब्ये, नोबेल पारितोषिक विजेता डच रसायनशास्त्रज्ञ.

    १८९१:
    सर्जी इव्हानोविच वाव्हिलोव्ह, सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ.

    १९०३:
    ऍडोल्फ बुटेनांड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

    १९०९:
    क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.

    १९२६:
    दारियो फो, नोबेल पारितोषिक विजेता इटालियन लेखक.

    १९३०:
    डेव्हिड डॅको, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा प्रथम राष्ट्राध्यक्ष.


    १९४४:
    व्होयिस्लाव्ह कॉस्टुनिका, सर्बियाचा पंतप्रधान.

    १९६१:
    डीन जोन्स, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

    १९७६:
    पेटन मॅनिंग, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.

    १९७९:
    ग्रेम स्वान, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.


    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    ८०९:
    हरून अल-रशिद, बगदादचा खलिफा.


    १४५५:
    पोप निकोलस पाचवा.


    १६०३:
    एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.


    १८८२:
    हेन्री वॅड्सवर्थ लाँगफेलो, अमेरिकन लेखक.


    १९०५:
    जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक.


    १९४६:
    अलेक्झांडर अलेखिन, रशियन बुद्धिबळ खेळाडू.


    १९५३: मेरी ऑफ टेक, इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याची राणी.


    Ad

    No comments:

    Post a Comment