Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, March 21, 2018

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २१ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २१ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    राष्ट्रीय
    • विश्व व्यापार संगठन की अनौपचारिक मंत्री स्तरीय बैठक इस शहर में शुरू हुई है - नयी दिल्ली
    • इस ऑनलाइन मार्किटप्लेस हॉस्पिटैलिटी सर्विस प्रोवाइडर ने पूर्वोत्‍तर में पर्यटन को बढ़ावा देने के लिए डोनर मंत्रालय के तत्‍वावधान में चार एमओयू पर हस्‍ताक्षर किए हैं - एयरबीएनबी
    • इन्होंने 18 मार्च 2018 को नवकलेवर महोत्सव के अवसर पर 1,000 रुपये और 10 रुपये के स्मारक सिक्के जारी किए हैं - राष्ट्रपति रामनाथ कोविंद
    अंतर्राष्ट्रीय
    • भारतीय रेल ने इस देश की रेलवे को 18 एसी-डीसी 1350, एचपी डीजल इलेक्ट्रिक इंजन सौंप दिया है - म्यांमार
    • पृथ्वी अवलोकन डेटा के साझाकरण के लिए भारत और इस संगठन ने एक समझौते पर हस्ताक्षर किए हैं - यूरोपीय संघ
    • इस देश ने घोषणा की है कि महिलाओं को हेडकवर या ब्लैक अबाया पहनने की ज़रूरत नहीं है - सऊदी अरब
    व्यक्ति विशेष
    • हाल ही में इस प्रसिद्ध हिंदी कवि का 84 वर्ष की आयु में निधन हो गया - केदारनाथ सिंह
    • इन्हें सोनी इंडिया के नए प्रबंध निदेशक के रूप में नियुक्त किया गया है - सुनील नय्यर
    खेल
    • इन्होंने पहली बार टी-20 रैंकिंग में 12 पायदान की छलांग लगाकर दूसरा स्थान हासिल किया है - युजवेंद्र चहल
    सामान्य ज्ञान
    • प्रत्येक वर्ष विश्व प्रसन्नता दिवस इस तारीख को मनाया जाता है - 20 मार्च
    • प्रत्येक वर्ष विश्व गौरैया दिवस इस तारीख को मनाया जाता है - 20 मार्च



    इंग्लिश

    National

    • Informal World Trade Organisation Ministerial Meeting has begun in – New Delhi
    • The online marketplace hospitality service provider has signed 4 MoUs under DoNeR to boost north east tourism- Airbnb
    • President Ram Nath Kovind released Rs 1,000 and Rs 10 commemorative coins on the occasion of - Nabakalebar festival

    International

    • India handed over the 18th diesel electric locomotive to – Myanmar
    • India has sign an agreement on sharing earth observation data- European Commission
    • The country has announced that women need not dress in black – Saudi Arabia

    Person in News

    • The Eminent Hindi poet passed away recently at the age of 84 years – Kedarnath Singh
    • He is appointed as the new Managing Director of Sony India – Sunil Nayyar

    Sports

    • The player has climbed 12 spots, to number two in ICICI T20 rankings - Yuzvendra Chahal

    General knowledge

    • Every year International Happiness day is observed on- 20 March
    • Every year 20th March is observed as the – World Sparrow Day



    मराठी



    राष्ट्रीय

    • या शहरात 19-20 मार्चला अनौपचारिक ‘जागतिक व्यापार संघटना (WTO) मंत्रिस्तरीय बैठक’ घेण्यात आली - नवी दिल्ली.
    • या दोन देशांचा ‘वरूण-18’ नावाचा संयुक्त नौदल सराव 19 मार्चपासून अरबी समुद्रात गोव्याच्या किनार्‍याजवळ सुरू झाला - भारत आणि फ्रांस.
    • ईशान्य क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्रालयाच्या अखत्यारीत या अमेरिकेच्या कंपनीसोबत चार सामंजस्य करार करण्यात आले - एयरबीएनबी (Airbnb).
    • 18 मार्चपासून या ठिकाणी ‘नबाकलेबार महोत्सव’चा शुभारंभ करण्यात आला - पुरी (ओडिशा).

    आंतरराष्ट्रीय

    • ‘जागतिक चिमणी दिन 2018’ याचा विषय हा आहे - आय लव्ह स्पॅरो.
    • भारतीय रेल्वेकडून या शेजारी देशाला 18 AC-DC 1350 HP डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिन दिले गेलेत – म्यानमार.
    • आपापसात उपग्रहांकडून पृथ्वीच्या निरीक्षणासंबंधी माहिती सामायिक करण्यासाठी भारताचा या देशासोबत करार झाला - युरोपीय संघ (EU).
    • अमेरिकेच्या या विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनी एक काल्पनिक अल्गोरिदम विकसित केले आहे, जे GPS-सक्षम उपकरणांवर वास्तविक वेळेत सायबर हल्ले शोधण्यास आणि ते टाळण्यास मदत करू शकणार - टेक्सास विद्यापीठ.
    • या देशाने देशात महिलांना हेडकवर किंवा काळा अबाया परिधान करण्याची आवश्यकता नाही अशी घोषणा केली – सौदी अरब.

    क्रीडा

    • भारतात प्रथमच, या सोशल मीडिया साइटने विराट कोहलीच्या अकाऊंटला ‘2017 सालचा सर्वाधिक व्यस्त राहणारा अकाऊंट’ हा किताब दिला - इंस्टाग्राम.
    • जागतिक गॉल्फ क्रमवारीत अमेरिकेचा हा खेळाडू प्रथम स्थानी आहे - डस्टिन जॉनसन.
    • चीनच्या या खेळाडूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन 2018 स्पर्धेच्या पुरुष एकलचे विजेतेपद पटकावले - शी युकी.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या ज्येष्ठ हिंदी कवीचे 20 मार्च 2018 रोजी निधन झाले - केदारनाथ सिंग.
    • सोनी इंडियाकडून प्रथमच व्यवस्थापकीय संचालक पदी एका भारतीयाची नेमणूक झालेल्या व्यक्तीचे हे नाव आहे - सुनील नय्यर.

    महाराष्ट्र विशेष

    • महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 20 ते 22 मार्चला या शहरात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे - मुंबई.

    सामान्य ज्ञान

    • या साली 20 मार्चला पहिला जागतिक चिमणी दिन पाळला गेला – सन 2010.
    • अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झालेल्या जागतिक व्यापार संघटना (WTO) याचे येथे मुख्यालय आहे - जिनेव्हा (स्वित्झर्लंड).
    • म्यानमार या देशाचे हे चलन आहे - क्याट.
    • 28 सदस्य देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह असलेल्या युरोपीय संघ (EU) याची या साली स्थापना करण्यात आली – सन 1993 (1 नोव्हेंबर).
    • भारतीय स्टेट बँक (SBI) याचे येथे मुख्यालय आहे - मुंबई.


    No comments:

    Post a Comment