Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, March 20, 2018

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २० मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २० मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    राष्ट्रीय
    • इस राज्य की सरकार आपदा प्रबंधन के लिए रीजनल इंटीग्रेटेड मल्टी हैज़र्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम के साथ मिलकर कार्य करेगी - ओडिशा
    • राज्य की बहुआयामी गरीबी का अनुमान लगाने के लिए राज्य और जिला स्तर पर घरेलू सर्वेक्षण करने वाला पहला भारतीय राज्य बन गया - आंध्र प्रदेश
    • इस भारतीय लघु फिल्म ने लॉस एंजिल्स में सर्वश्रेष्ठ भारतीय लघु फिल्म समारोह में सर्वश्रेष्ठ फिल्म का पुरस्कार जीता है - शून्यता
    अंतर्राष्ट्रीय
    • भारत और संयुक्त अरब अमीरात के बीच द्विपक्षीय अभ्यास गल्फ स्टार-1 इस स्थान पर शुरू हुआ - अबू धाबी
    • इस देश ने जगमोहन डालमिया को पुस्तक 'ए ट्रिब्यूट टू जगु' के साथ श्रद्धांजलि अर्पित की है - श्री लंका
    व्यक्ति विशेष
    • इन्हें चौथी बार रूस के राष्ट्रपति के रूप में चुना गया है - व्लादिमीर पुतिन
    • यह इंडियन वेल्स टूर्नामेंट जीतने वाली पहली जापानी खिलाड़ी बनी - नाओमी ओसाका
    खेल
    • देश ने क्रिकेट की निधास ट्रॉफी जीत ली है - भारत
    • निधास ट्रॉफी में इन्हें प्लेयर ऑफ़ द सीरीज चुना गया - वाशिंगटन सुन्दर
    • पहली बार रणजी ट्रॉफी का खिताब जीतने वाली इस टीम ने शेष भारत को हराकर ईरानी कप भी जीत लिया है - विदर्भ
    • इन्होंने इजराइल जूनियर 2018 में महिला एकल यू -19 का खिताब जीता - पूर्वा बार्वे
    • रोजर फेडरर को हराकर इन्होंने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस टूर्नामेंट का ख़िताब जीता - मार्टिन डेल पोत्रो
    सामान्य ज्ञान
    • यह वर्तमान में दुनिया के सबसे लंबे समय से शासन कर रहे गैर शाही शासक हैं - इक्वेटोरियल गिनी के टेओडोरो ओबियंग एनगुएमा



    इंग्लिश

    National

    • State govt. will collaborate with Regional Integrated Multi Hazard Early Warning System for Disaster Management – Odisha
    • The first Indian state to conduct a household survey to estimate the multidimensional poverty Index at state and District level – Andhra Pradesh
    • The Indian Short Film has won the best Film Award at Best of India Short Film Festival in Los Angeles - Shunyata

    International

    • The maiden UAE-India bilateral exercise named ‘Gulf Star 1’, is taking place at – Abu Dhabi
    • The country Paid Tribute to J Dalmiya With Book 'A Tribute to Jagu' – Sri Lanka
    • The First US State to Use Nitrogen Gas for Executions - Oklahoma

    Person In News

    • He has won fourth term as president of Russia - Vladimir Putin
    • She became the first Japanese player to win the Indian Wells final - Naomi Osaka

    Sports

    • The country has won the Nidahas trophy of cricket – India
    • He is named as the man-of-the-series, in Nidahas Cricket Trophy – Washington Sundar
    • The cricket team has lifted their maiden Irani Trophy, on the final day of the match in Nagpur - Vidarbha
    • She has won the Women’s Singles (Under-19) title at the Israel Junior 2018 held in Rishon LeZion, Israel – Purva Barve
    • He has won his first Indian Wells title and second consecutive ATP crown recently – Del Potro

    General Knowledge

    • Currently the world's longest serving president, with 38 years under his belt since he toppled his uncle in 1979 is - Equatorial Guinea's Teodoro Obiang Nguema



    मराठी

    राष्ट्रीय

    • हे राज्य शासन आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘प्रादेशिक एकात्मिक बहू-धोके पूर्व सुचना प्रणाली’ सोबत कार्य करणार – ओडिशा.
    • राज्यातील बहुआयामी दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर स्थानिक सर्वेक्षण करणारा हा पहिला राज्य आहे - आंध्रप्रदेश.
    • या भारतीय लघुपटाने लॉस एंजिल्समध्ये एका समारंभात सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार जिंकला – शुन्याता.
    • नवी दिल्लीत या देशासोबत आपत्ती जोखिम शून्यकरण (DRR) या विषयावर पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली - भारत-जापान.

    आंतरराष्ट्रीय

    • या दोन देशांच्या नौदलांचा पहिला 'गल्फ स्टार 1' युद्धाभ्यास चालवला जात आहे - संयुक्त अरब अमीरती आणि भारत.
    • या पत्रकारिता संस्थेच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचे आढळून आले - ऑर्ब मीडिया.
    • वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि लॉसन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी तयार केलेल्या त्रिमितीय-मुद्रित स्टेथोस्कोपला हे नाव देण्यात आले - ग्लिया मॉडेल.
    • या देशात लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी व जगातला सर्वात मोठा जीनोमिक्स प्रकल्प तयार करण्यासाठी केंब्रिज (ब्रिटन) स्थित ग्लोबल जीन कॉर्प (GGC) आणि न्यूयॉर्क (अमेरिका) स्थित रीगनेरोन जेनेटिक्स सेंटर यांच्यात भागीदारी करार झाला - भारत.
    • आंतरराष्ट्रीय आनंद दिवस 2018 चा हा विषय आहे - शेअर हॅप्पीनेस.
    • या बेट राष्ट्राने मुसलमान-विरोधी हिंसाचारानंतर 6 मार्च रोजी लागू केलेली देशातील ‘आणीबाणी’ स्थिती उठवली - श्रीलंका.

    क्रीडा

    • या देशाने भारत-श्रीलंका-बांग्लादेश टी-20 शृंखलेचा ‘निडास करंडक 2018’ जिंकला - भारत.
    • टी-20 मध्ये 7000 धावा काढणारा हा दहावा फलंदाज आहे - रोहित शर्मा (भारत).
    • या प्रादेशिक संघाने भारतातला ‘इराणी करंडक 2018’ जिंकला - विदर्भ.
    • या भारतीय महिला बॅडमिंटनपटूने अंडर-19 ‘इस्रायल जूनियर 2018’ स्पर्धा जिंकली - पूर्वा बर्वे.
    • अर्जेंटिनाच्या या टेनिसपटूने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररयाचा पराभव करत ‘2018 इंडियन वेल्स मास्टर्स’ स्पर्धा जिंकली - जुआन मार्टिन डेल पोत्रो.
    • ही महिला टेनिसपटू इंडियन वेल्सचे विजेतेपद जिंकणारी पहिली जपानी खेळाडू ठरली - नाओमी ओसाका.
    • आगामी ‘FIFA अंडर-20 विश्वचषक 2019’ स्पर्धेचे यजमानपद या देशाला मिळाले – पोलंड.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • रशियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत या नेत्याला बहुमत मिळाले - व्लादिमिर पुतीन.
    • या चीनी मोबाइल निर्माता कंपनीने भारतीय बाजारपेठेतील ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून आमिर खानची नेमणूक केली - विवो.
    • चीनच्या पंतप्रधान पदासाठी ही व्यक्ती निवडून आली - ली केकियांग.
    • "स्नेक व्हिस्परर" म्हणून ओळखला जाणार्‍या मलेशियाच्या या व्यक्तीचा साप चावल्याने मृत्यू झाला - अबू जरिन हुसेन (33 वर्षीय).

    महाराष्ट्र विशेष

    • पंतप्रधानांनी या शहरातल्या सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राची कोनशिला उभारली - कोल्हापूर.

    सामान्य ज्ञान

    • या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिवस’ साजरा करतात - 20 मार्च.
    • रशियाच्या राष्‍ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या व्यक्तीचे हे नाव आहे - व्लादिमिर पुतीन.
    • रशियाची राजधानी हे शहर आहे – मॉस्को.
    • रशियाचे हे चलन आहे - रशियन रूबल.
    • या खेळाशी संबंधित झेड. आर. इराणी या खेळाडूच्या स्मृतीत भारतात इराणी करंडक ही स्पर्धा खेळली जाते - क्रिकेट.
    • सन 1974 मध्ये स्थापित बी.एन.पी. परिबास ओपन ही या खेळशी संबंधित आहे - टेनिस.



    No comments:

    Post a Comment