Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, February 7, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk ७ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk ७ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • बॉम्बे हाईकोर्ट ने महाराष्ट्र सरकार को राज्य भर में इस क्षेत्र की निगरानी और संरक्षण के लिए उपग्रह मानचित्रण का उपयोग करने का निर्देश दिया है - वेटलैंड (आद्रभूमि)
    • इस तारीख से 'क्लीन एयर फॉर दिल्ली' अभियान शुरू होगा - 10 फरवरी
    • इस राज्य की सरकार किन्नरों के कल्याण के लिए एक विशेष बोर्ड का गठन करने जा रही है। इसके लिए 5 करोड़ रुपये के विशेष फंड दिया जाएगा - महाराष्ट्र
    • इस झील पर भारत का सबसे बड़ा अस्थायी द्वीप बना है - नेकनामपुर
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश और संयुक्त राष्ट्र विश्व खाद्य कार्यक्रम ने अगले चार वर्षों में डब्लूएफपी को एक 370 मिलियन डॉलर देने के लिए सामरिक भागीदारी समझौते पर हस्ताक्षर किए - स्वीडन
    • इस देश के राष्ट्रपति अब्दुल्ला यामीन ने देश में आपातकाल की स्थिति घोषित कर दी है - मालदीव
    व्यक्ति विशेष
    • इन्होंने फेडरल रिजर्व के 16वें अध्यक्ष के रूप में शपथ ली - जेरोम एच पॉवेल
    • इस अभिनेता ने बाल फिल्म सोसाइटी के अध्यक्ष के रूप में अपना कार्यकाल खत्म होने के दो महीने पहले इस्तीफा दे दिया है - मुकेश खन्ना
    • इन्हें 'टाइम्स पॉवर वीमेन ऑफ द ईयर 2017 - पुणे फॉर ग्लोबल पीआर' से सम्मानित किया गया - शबनम अस्थाना
    खेल
    • एथलेटिक्स विश्व कप वर्ष 2018 में इस शहर में आयोजित होगा, जिसमें आठ शीर्ष राष्ट्र प्रतिस्पर्धा करेंगे - लंदन
    • इस देश के डस्टिन जॉनसन वर्तमान में आधिकारिक विश्व गोल्फ रैंकिंग में विश्व नंबर 1 पर हैं - संयुक्त राज्य अमेरिका
    • इस खिलाड़ी की आत्मकथा "ए सेंचुरी इज़ नॉट इनफ" है - सौरव गांगुली
    सामान्य ज्ञान
    • बाल फिल्म सोसाइटी, सूचना और प्रसारण मंत्रालय के अंतर्गत आती है और इसकी स्थापना इस वर्ष में की गयी थी - 1955
    • भारत-संयुक्त राष्ट्र विकास साझेदारी निधि का पहला प्रोजेक्ट प्रशांत द्वीप देशों के लिए इस प्रणाली को विकसित करना है - जलवायु प्रारंभिक चेतावनी प्रणाली


    इंग्लिश

    National

    • This state government was directed by its High Court to use satellites mapping to protect wetlands in the state – Maharashtra
    • This Union Ministry plans to build rice silos to store rice in rice growing states – Ministry of Food and Public Distribution
    • This State will become the first in India to establish Transgender Welfare Board – Maharashtra
    • India’s largest floating treatment wetland (FTW) of the country was launched in this lake – Neknampur Lake
    • He resigned as the chairperson of Children’s Film Society of India (CFSI) – Mukesh Khanna

    International

    • This country has contributed US $1 million to UN Development Partnership Fund for fostering South-South Cooperation - India

    Person in News

    • The author of book “A Century is Not Enough” is – Sourav Ganguly
    • She was awarded the 'Times Power Women of the Year 2017'- Pune for Global PR – Shabnam Asthana

    Sports

    • The number of nations that will be participating in new Athletics World Cup event to be hosted by London in July 2018 – Eight

    General Knowledge

    • The 2012 Olympics was hosted by this city – London
    • The President of Editorial Board of Wisden India is – Sourav Ganguly
    • In these states the Food Corporation of India (FCI) is building wheat silos for wheat storage - Punjab, Delhi, Bihar, Assam and Karnataka
    • The US $100 million India- UN Development Partnership Fund was established in the year – 2017 (June)
    • The idea to establish a Transgender Welfare Board was mooted by Maharashtra government in this year – 2014
    • World Wetland Day every year is celebrated on this day – February 2
    • Neknampur Lake is located in this Indian city – Hyderabad





    मराठी



    राष्ट्रीय

    • या उच्च न्यायालयाने राज्यामधील पाणथळ क्षेत्रावर देखरेख ठेवण्याकरिता राज्य शासनाला उपग्रहांचा वापर करण्याचे निर्देश दिले - मुंबई उच्च न्यायालय.
    • केंद्र शासनाने तंत्रज्ञानाचे परीक्षण करण्यासाठी बिहारच्या कायमूर आणि बक्सर येथील भारतीय खाद्यान्न महामंडळाद्वारे (FCI) या धान्यप्रकाराच्या कोठारांचे प्रायोगिक प्रकल्प हाती घेतलेले आहेत - तांदूळ.
    • दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम 10-23 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्याची योजना आहे - दिल्लीसाठी स्वच्छ हवा अभियान.
    • या राज्य शासनाने देशातले पहिले किन्नर कल्याण मंडळ (TWB) तयार करण्याचा निर्णय घेतला - महाराष्ट्र.
    • 'ध्रुवंश' या NGO ने या शहरातील नेकनामपुर तलावात देशातील सर्वात मोठे फ्लोटिंग ट्रीटमेंट वेटलँड (FTW) तयार करण्यात आले आहे - हैदराबाद.

    आंतरराष्ट्रीय

    • फेब्रुवारी-18 मध्ये भारताने दक्षिण-दक्षिण सहयोगासाठी भारत-संयुक्त राष्ट्रसंघ विकास भागीदारी कोषामध्ये इतक्या रकमेचे योगदान दिले - $1 दशलक्ष.
    • या आशियाई देशाने सीमापार क्रिप्टोकरेन्सी एक्सचेंजेला इंटरनेटद्वारे प्रवेश रोखण्याचा निर्णय घेतला आहे – चीन.

    क्रीडा

    • या शहरात 14 जुलै आणि 15 जुलै 2018 रोजी नवी अॅथलेटिक्स विश्वचषक स्पर्धा प्रथमच आयोजित केली जाणार – लंडन (ब्रिटन).
    • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) च्या ‘हॉकी स्टार अवॉर्ड्स-2017’ मध्ये अर्जेंटीनाच्या या खेळाडूला ‘वर्ष 2017 ची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’ हा किताब मिळाला - डेलफिना मेरिनो.  
    • FIH कडून या खेळाडूने ‘वर्ष 2017 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’ हा किताब जिंकला - र्थर वॉन डोरेन(बेल्जियम).
    • ही खेळाडू ‘एशिया बॅडमिंटन टीम चॅम्पियनशिप-2018’ मध्ये महिला एकेरी गटात आणि मिश्र दुहेरी गटात विजेता ठरली - पी. व्ही. सिंधू.
    • भारताच्या मानव ठक्कर या टेबल टेनिस खेळाडूने लक्समबर्गमध्ये आयोजित ‘ITTF वर्ल्ड जूनियर सर्किट फाइनल्स टूर्नामेंट’ मध्ये हे पदक जिंकले – रौप्य (अमेरिकेच्या कनक झा कडून पराभूत).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ: माय रोलर-कोस्टर राइड टु सक्सेस’ या आत्मकथेचा हा खेळाडू लेखक आहे - सौरव गांगुली.
    • या भारतीय महिलेला 'टाइम्स पॉवर वीमेन ऑफ द इयर 2017' ने सन्मानित करण्यात आले - शबनम अस्थाना.
    • या प्रसिद्ध अभिनेत्याने भारतीय बाल चित्रपट सोसायटी (CFSI) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला - मुकेश खन्ना.
    • या व्यक्तिला दिल्लीतील इंटरनॅशनल रिसर्च ऑर्गनायजेशन फॉर लाइफ अँड हेल्थ सायन्सेसकडून ‘यंग डेंटल अचीवर’ पुरस्कार प्राप्त झाला – डॉ.अखिलेश एच. शेवाळे.

    महाराष्ट्र विशेष

    • महाराष्ट्र राज्य शासनाने 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीसह या समुदायासाठी कल्याणकारी मंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला - किन्नर.
    • वंचित व शोषितांवरील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणार्‍या पत्रकारांसाठी हा नवा पुरस्कार राज्य सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्रालयाकडून दिला जाणार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार.
    • महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी या शहरात 'मॅग्नेटिक महाराष्ट्र: कन्वर्जन्स 2018' हा कार्यक्रम 18-20 फेब्रुवारी दरम्यान आयोजित आहे - मुंबई.

    सामान्य ज्ञान

    • या साली ‘भारत-संयुक्त राष्ट्रसंघ विकास भागीदारी कोष’ स्थापित करण्यात आला – वर्ष 2017 (जूनमध्ये).
    • 11 मे 1955 रोजी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय बाल चित्रपट सोसायटी (CFSI) चे या ठिकाणी मुख्यालय आहे - मुंबई.
    • जगभरात दरवर्षी या दिवशी ‘स्त्री जननेंद्रिय विकृती (FGM) विरोधात शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ आयोजित केला जातो - फेब्रुवारी.
    • संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (UNFPA) याची या साली स्थापना करण्यात आली – वर्ष 2008.
    • वर्ष 1964 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याचे या ठिकाणी मुख्यालय आहे - जिनेव्हा (स्वित्झर्लंड).


    No comments:

    Post a Comment