Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, January 29, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २९ जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २९ जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • राष्ट्रपति ने इस शहर में 2018 के लिए देशव्यापी पल्स पोलियो कार्यक्रम की शुरूआत की है - नयी दिल्ली
    • इस राज्य की सरकार ने सार्वजनिक निजी भागीदारी (पीपीपी) पर आधारित 300 बिस्तर के अस्पताल और संबद्ध मेडिकल कॉलेजों की स्थापना की व्यवहार्यता का अध्ययन करने के लिए एक समिति की स्थापना की है - महाराष्ट्र
    • इस राज्य की सरकार ने व्यथित वर्गों के लिए महात्मा गांधी शरबत विकास योजना (एमजीएसवीवाई) शुरू की है - पंजाब
    अंतर्राष्ट्रीय
    • भारत और इस देश के बीच जल संसाधन विकास की एक परियोजना के लिए ऋण और मानव तस्करी रोकने सहित कुल चार समझौतों पर हस्ताक्षर किए गए - कम्बोडिया
    • विश्व में नारियल उत्पादन और उत्पादकता में यह देश अग्रणी है - भारत
    • भारत और इस देश ने 27 जनवरी 2018 को एक संशोधित समझौते पर हस्ताक्षर किए हैं - सिशेल्स
    व्यक्ति विशेष
    • इस देश के राष्ट्रपति के रूप में जुआन ऑरलैंडो हर्नान्डेज ने शपथ ग्रहण की है - होंडुरास
    • इन प्रसिद्ध कीट वैज्ञानिक का 92 वर्ष की आयु में निधन हो गया है - डॉ. गुरचरण सिंह कालकट
    खेल
    • इस टीम ने अपनी पहली सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जीती है - दिल्ली
    • भारत ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ तीसरा टेस्ट इतने रनों से जीता है - 63
    सामान्य ज्ञान
    • सिशेल्स देश की राजधानी का नाम है - विक्टोरिया


    इंग्लिश


    National

    • President has launched the countrywide Pulse Polio Programme for 2018 in – New Delhi
    • state government has set up a committee to study the feasibility of setting up 300-bed hospitals and affiliated medical colleges on Public Private Partnership –Maharashtra
    • State government has launched Mahatma Gandhi Sarbat Vikas Yojna (MGSVY) for distressed sections - Punjab

    International

    • India Signed 4 MoU recently with – Cambodia
    • The Country is leading in coconut production and productivity in the world – India
    • India has signed a revised agreement for development of facilities on Assomption with - Seychelles

    Person in News

    • He has sworn in as the new president of Honduras – Juan Orlando Hernande
    • Eminent Agricultural scientist passed away recently at the age of 92- Gurucharan Singh Kalkat

    Sports

    • The team has lifted its maiden Syed Mushtaq Ali Trophy – Delhi
    • India has won third test against South Africa by - 63 runs

    General Knowledge

    • Every year National Immunization Day, is observed on - 28 January 2018




    मराठी


    राष्ट्रीय

    • 27 जानेवारी 2018 रोजी वर्ष 2018 साठी या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला - पल्स पोलिओ.
    • या राज्यातील एका जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी ‘दान शौचालय’ उपक्रम सुरू केला – आसाम (जोरहाट जिल्हा).
    • इतिहासात प्रथमच, हैदराबादमधील भारत बायोटेक लिमिटेड ने विकसित केलेली आणि पुर्णपणे भारतात विकसित केली गेलेली ही लस जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ‘पूर्व-पात्र’ चाचणीत खरी उतरली - रोटावॅक्स.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशामधील असोमप्शन बेटावर सुविधा केंद्राच्या निर्मितीसाठी भारताने सुधारित करार केला - सेशेल्स.
    • जगात नारळाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश हा आहे - भारत.

    क्रीडा

    • या खेळाडूने ‘ऑस्‍ट्रलियन ओपन 2018’ टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले - कॅरोलिना वोज्‍नियाकी (डेन्मार्क).
    • ही जागतिक क्रमांक 1 ची महिला खेळाडू ठरली आहे - कॅरोलिना वोज्‍नियाकी.
    • या संघाने राजस्थान संघाचा पराभव करत राष्ट्रीय क्रिकेट जगतातला प्रथमच सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकला - दिल्ली.
    • स्वित्झर्लंडच्या या टेनिसपटूने मारिन सिलिचचा मॅराथन सामन्यात पराभव करत ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ स्पर्धेचा पुरुष एकेरीच विजेता ठरला - रोजर फेडरर.
    • हेमिल्टन (न्यूझीलँड) येथे चार देशांच्या आमंत्रण हॉकी स्पर्धेत अंतिममध्ये भारताचा पराभव करत या देशाने स्पर्धा जिंकली – बेल्जियम.
    • जकार्तामध्ये साइना नेहवालच पराभव करत या खेळाडूने ‘इंडोनेशिया मास्टर्स’ स्पर्धा जिंकली - ताइ जु यिंग.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • कंबोडियाचे वर्तमान पंतप्रधान हे आहेत - हुन सेन.
    • जुआन ऑरलँडो हर्नांडेज यांनी या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली - होंडुरास.
    • 1050 आणि 1960 च्या दशकात पंजाबमधील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या कृषी वैज्ञानिकाचे निधन झाले - डॉ. गुरुचरन सिंह कालकट.  

    महाराष्ट्र विशेष

    • महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक-खाजगी भागीदारीने (PPP) वैद्यकीय महाविद्यालयातर्फे इतक्या खाटांचे रुग्णालये स्थापन करण्यासंबंधी व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित केली - 300.
    • नाशिकच्या या वीराला मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले - मिलींद खैरनार.

    सामान्य ज्ञान

    • सय्यद मुश्ताक अली करंडक ही भारतामधली या खेळासंबंधी देशांतर्गत स्पर्धा आहे - ट्वेंटी-20 क्रिकेट.
    • केंद्र सरकारच्या या सालच्या सुधारित नियमांनुसार, PPP तत्वावर वैद्यकीय महाविद्यालयांना 300 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याची तरतूद आहे – वर्ष 2015.
    • या मध्य अमेरिका खंडात स्थित देशाचे राजधानी शहर टेगुसिगल्पा हे आहे - होंडुरास.
    • वर्षात खेळल्या जाणार्‍या चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये या स्पर्धांचा समावेश होतो - ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यूएस ओपन.
    • कंबोडिया या दक्षिण पूर्व आशियातल्या देशाचे राजधानी शहर हे आहे - नामपेन्ह.
    • भारतात ‘राष्ट्रीय लसीकरण दिवस’ या दिवशी साजरा करतात - 28 जानेवारी.
    • या साली भारताने पल्‍स पोलियो लसीकरण कार्यक्रम सुरू केला – वर्ष 1995.



    No comments:

    Post a Comment