Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, January 10, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 10January 2018 - Hindi / English / Marathi

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 10January 2018 - Hindi / English / Marathi

    Hindi

    राष्ट्रीय
    • पीएम नरेंद्र मोदी ने इस शहर में 9 जनवरी 2018 को प्रवासी भारतीय केंद्र में प्रथम प्रवासी सांसद सम्मेलन का शुभारंभ किया है - नयी दिल्ली
    • केन्‍द्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन ने इस शहर में भारत का सबसे तेज और पहला मल्‍टीपेटाफ्लोप्‍स सुपर कम्‍प्‍यूटर 'प्रत्यूष' देश को समर्पित किया है - पुणे
    • इस राज्य की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने राज्य सरकार के आधिकारिक प्रतीक चिह्न का अनावरण किया है - पश्चिम बंगाल
    अंतर्राष्ट्रीय
    • भारत ने इस देश के साथ हज-2018 के संबंध में द्विपक्षीय समझौते पर हस्ताक्षर किए हैं - सऊदी अरब
    • अफ्रीका महाद्वीप के इस देश में उष्णकटिबंधीय चक्रवात एवा के कारण बड़े पैमाने पर जान-माल की क्षति हुई है - मेडागास्कर
    व्यक्ति विशेष
    • "हू किल्ड गाँधी" पुस्तक लिखी है - लौरेस डि सडवांडोर ने
    • इस प्रसिद्द संगीतकार को सिक्किम का ब्रांड एम्बेस्डर नियुक्त किया गया है - एआर रहमान
    • इन्हें 75वें गोल्डन ग्लोब्स पुरस्कार में ‘सेसिल बी डी मिले’ पुरस्कार से सम्मानित किया गया है - ओपरा विनफ्रे
    खेल
    • इस देश ने हॉपमैन कप टूर्नामेंट का 30 वां संस्करण जीता है - स्विट्जरलैंड
    • दक्षिण अफ्रीका ने केप टाउन टेस्ट में भारत को इतने रनों से हराया - 72
    • टीम लिवरपूल ने इस देश के फुटबॉल खिलाड़ी फिलिप कॉटिन्हो को 160 मिलियन यूरो (192 मिलियन डॉलर) में टीम बार्सिलोना को बेच दिया है - ब्राजील
    सामान्य ज्ञान
    • प्रत्येक वर्ष 9 जनवरी को यह दिवस मनाया जाता है - प्रवासी भारतीय दिवस
    • विश्व आर्थिक मंच के अनुसार, वैश्विक लिंग समानता सूचकांक के मामले में यह देश पहले स्थान पर है - आइसलैंड


    English


    National

    • Prime Minister Narendra Modi inaugurated the first Persons of Indian Origin (PIO) Parliamentary Conference in – New Delhi
    • The High Performance Computing facility has been established in – Pune
    • State has recently unveiled its official emblem – West Bengal

    International

    • Bilateral Annual Haj 2018 Agreement signed between India and - Saudi Arabia
    • Twenty-nine people died and more than 80,000 were affected after tropical cyclone Ava in - Madagascar

    Person In News

    • Who killed Gandhi – the book was in news recently, is written by - Lourenco De Salvador
    • Music maestro has been named as the official brand ambassador of Sikkim - A R Rahman
    • She became the first African-American woman to be honoured with the annual Cecil B DeMille Award - Oprah Winfrey

    Sports

    • Country has won the 30th edition of the Hopman Cup tournament 2018 – Switzerland
    • South Africa beat India in Cape Town Test by - 72 runs
    • Philippe Coutinho to Team Barcelona becomes 2nd Most Expensive Transfer in World Soccer History for - 160 million Euros  

    General Knowledge

    • Every year in India 9 January is observed as the - Pravasi Bharatiya Divas
    • According to World Economic Forum, the country ranks first in terms of global gender equality index – Iceland




    Marathi


    राष्ट्रीय

    • या शहरात 9 जानेवारी 2018 रोजी प्रथम ‘भारतीय वंशाचे व्यक्ती संसदीय परिषद’ आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली.
    • तंबाकू उत्पादनांच्या पॅकेजींगवर 85% च्या ऐवजी फक्त 40% जागेवर सचित्र छापील चेतावणी असावी याबाबत या उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता आणि त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली - कर्नाटक.  
    • ‘भारतीय हवामानशास्त्र संस्‍था (IITM), पुणे’ येथे या नावाचा भारताचा पहिला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटर प्रस्थापित करण्यात आला - 'प्रत्‍यूष'.
    • 11 दिवसांच्या पर्यटन उत्सव ‘रेड पांडा विंटर’ उत्सवाला 8 जानेवारी 2018 रोजी या ठिकाणी सुरुवात झाली – गंगटोक, सिक्किम.
    • पश्चिम बंगाल राज्य शासनाला आपले अधिकृत ‘प्रतीक’ प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये वरच्या बाजूला अशोक स्तंभ तर मध्यभागी ही संकल्पना रेखांकीत केलेली आहे - बिस्व बांग्ला’.
    • या शासनाकडून ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे दिल्ली मेट्रो आणि शहरांच्या निवडक 250 प्रवासी बसमधून प्रवास करण्यासाठी द्यावयाचे भाडे दिले जाऊ शकते - दिल्ली.
    • वाणिज्‍य व उद्योग मंत्रालयाच्या ‘विविध राज्यांमध्ये लॉजिस्टिक्‍स सुलभता (LEADS)’ निर्देशांकानुसार हे राज्य अग्रगण्य ठरले - गुजरात.
    • भारतीय दंड संहितेचे हे कलम परस्पर सहमतीने दोन वयस्कांच्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवते - कलम 377.

    आंतरराष्ट्रीय

    • या युरोपीय देशाने पुरुष आणि महिला यांच्यात समानता राखत त्यांच्यामधील वेतनासंबंधी भेदभाव अवैध घोषित केले - आइसलँड.
    • भारताने या देशासोबत ‘हज-2018’ बाबत द्वैपक्षीय करार केला - सौदी अरेबिया.

    क्रीडा

    • या टेनिस खेळाडूने ‘हॉपमॅन चषक’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले - रॉजर फेडरर (स्वीत्झर्लंड).
    • लिवरपूल संघाने या फुटबॉलपटूला 160 दशलक्ष यूरोत बार्सिलोना संघाला विकले –फिलिप कॉटिन्हो(ब्राझिल).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या प्रसिद्ध बांग्ला अभिनेत्याला फ्रान्स सरकारकडून ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार जाहीर झाला - सौमित्र चट्टोपाध्याय.
    • हा प्रसिद्ध संगीतकार सिक्किमचा ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ बनला - ए. आर. रहमान.
    • ‘सेसिल बी डी मिले’ सन्मान मिळवणारी ही पहिली आफ्रिकी-अमेरिकी महिला आहे - ओपरा विनफ्रे.
    • या व्यक्तिला नॅशनल पेमेंट कॉर्पचे MD आणि CEO म्हणून नियुक्‍त केले गेले आहे - दिलीप एसबे.

    महाराष्ट्र विशेष

    • राज्यात या ठिकाणी पहिल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018' या जागतिक गुंतवणूक परिषदेचे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात येणार – मुंबई.
    • बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ व श्री क्षेत्र नारायणगड आणि जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताई मंदिर कोथळी या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या या रकमेच्या विकास आराखड्यास मान्यता मिळाली - एकूण 59.08 कोटी रुपये.
    • या कलेशी संबंधित आणि ‘क्रोमिक स्ट्रक्चर’ प्रकारे वादन करण्यास सुरुवात करणारे ज्येष्ठ पंडित उल्हास बापट यांचे निधन झाले - संतूरवाद.

    सामान्य ज्ञान

    • ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सन्मान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे - फ्रान्स.
    • 20.4 पेटाफ्लॉप एवढी सर्वाधिक उच्च प्रदर्शन कंप्यूटिंग (HPC) क्षमता असलेला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटर या देशाकडे आहे - ब्रिटन.
    • भारतात ‘प्रवासी भारतीय दिवस’ दरवर्षी या तारखेला साजरा केला जातो - जानेवारी.
    • ही कंपनी कायदा-1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असते, जी कर्ज आणि सावकारी व्यवसाय, समभागांची खरेदी, स्टॉक, बॉण्ड्स भाडे-खरेदी, विमा व्यवसाय किंवा चिटफंड व्यवसाय या क्षेत्रांमध्ये कार्यरत असते - बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC).



    No comments:

    Post a Comment