जागतिक दिवस
लोकशिक्षण दिन
एड्स प्रतिबंधक दिन
एड्स विषयी माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ठळक घटना, घडामोडी
१६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
१८२२ : पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
१८३५ : हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
१९५८ : मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६३ : नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.>
१९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
१९७३ : पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
१९७४ : टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
१९८१ : युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
२००१ : ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.
जयंती/जन्मदिवस
१०८१ : लुई सहावा, फ्रांसचा राजा.
१०८३ : ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
१८८५ : काकासाहेब कालेलकर, मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी.
१९०९ : बा. सी. मर्ढेकर, मराठी कवी व लेखक.
१९८० : मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment