ठळक घटना, घडामोडी
२००२ - जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९६ - कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड
१९६० - अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९४७ - पंजाब अँड हरयाणा उच्च् न्यायालयाची स्थापना
१९३९ - म्युनिक येथे अॅाडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.
१८९५ - दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.
१८८९ - मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.
जयंती/जन्मदिवस
३० : नर्व्हा, रोमन सम्राट.
१४९१ : तेयोफिलो फोलेंगो, इटालियन कवी.
१६२२ : चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
१४९१ : एडमंड हॅले, ब्रिटिश गणितज्ञ व ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
१७१० : सारा फील्डिंग, इंग्लिश लेखक.
१८४८ : गॉटलॉब फ्रेजी, जर्मन गणितज्ञ.
१८५४ : योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
१६६६ : हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती.
१८६८ : फेलिक्स हॉस्डॉर्फ, जर्मन गणितज्ञ.
१८८५ : तोमोयुकी यामाशिता, जपानी सेनापती.
१८९३ : राम सातवा तथा प्रजाधिपोक, थायलंड चा राजा.
१८९५ : फोटियोस कॉँटॉग्लू, ग्रीक लेखक व चित्रकार.
१९०९ : नरुभाऊ लिमये, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार.
१९१९ : पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
१९२३ : जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता.
१९२७ : न्विन खान्ह, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.
१९२९ : लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते.
१९७६ : ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment