Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, November 15, 2017

    १५ नोव्हेंबर- दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस

    प्रजासत्ताक दिन-ब्राझील
    शिचि-गो-सान

    ठळक घटना, घडामोडी


    १५३३ : फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनार्‍यावर उतरला.

    १९८९ : सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

    २००० : लुआंडाहून निघालेले ए.एन. २४ प्रकारचे विमान कोसळले. ४० ठार.


    जयंती/जन्मदिवस


    १३१६ : जॉन पहिला, फ्रांसचा राजा.

    १३९७ : पोप निकोलस पाचवा.

    १४९८ : एलियोनोर, ऑस्ट्रियाची राणी.

    १७०८ : विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

    १७८४ : जेरोम, वेस्टफालियाचा राजा.

    १८५९ : क्रिस्टोफर हॉर्न्स्रुड, नॉर्वेचा पंतप्रधान.

    १८७४ : जॉन हार्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १८८७ : जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.

    १८९१ : इर्विन रोमेल, जर्मन सेनापती.

    १९०३ : स्ट्युई डेम्पस्टर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.

    १९३१ : म्वाई किबाकी, केन्याचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.

    १९४७ : विद्या सिन्हा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

    १९४९ : सुहास शिरवळकर, लोकप्रिय मराठी रहस्यकथा आणि सामाजिक कादंबरीकार.

    १९५४ : आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.

    १९६१ : झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.


    १९६८ : पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९६९ : डेव्ह जोसेफ, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.

    १९७३ : शेन ओ'कॉनोर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.

    १९८६ : सानिया मिर्झा, भारतीय टेनिस खेळाडू.






    No comments:

    Post a Comment