Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, November 28, 2017

    २८ नोव्हेंबर- दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस


    समता दिन



    ठळक घटना, घडामोडी


    १०९५ : क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.

    १५२० : फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला.

    १९६० : मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

    जयंती/जन्मदिवस


    १११८ : मॅन्युएल पहिला कोम्नेनोस, बायझेन्टाईन सम्राट.

    १६२८ : जॉन बन्यन, इंग्लिश लेखक.

    १७८५ : आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, फ्रांसचा पंतप्रधान.

    १७९३ : कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट, स्वीडीश कवी.

    १८२१ : निकोलाई अलेक्सीविच नेक्रासोव, रशियन कवी.

    १८५३ : हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.

    १८५७ : आल्फोन्सो बारावा, स्पेनचा राजा.

    १८६४ : जेम्स ऍलन, इंग्लिश लेखक.

    १८८० : अलेक्झांडर ब्लॉक, रशियन कवी.

    १९०७ : आल्बेर्तो मोराव्हिया, इटालियन लेखक.

    १९११ : वाक्लाव रेंच, चेक कवी.

    १९५० : एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.

    १९५० : रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

    १९८५ : ईशा गुप्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री व मॉडेल.



    No comments:

    Post a Comment