चांदा म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन २६ ऑगस्ट १९८२ रोजी संपूर्णपणे वनांनी आच्छादित आणि आदिवासीबहुल अशा गडचिरोली या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
आज गडचिरोली जिल्हा स्थापना झाल्याचा ३४ वा वर्धापनदिन... यानिमित्ताने जिल्ह्याच्या विकासाचा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी घेतलेला आढावा.. सविस्तर लेख वाचण्यासाठी क्लिक करा....
https://jaymalharschool.blogspot.in/p/blog-page_221.html?m=1