Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    राज्य सेवा पूर्व परीक्षा

    Views
    MPSC RAJYASEVA BOOK LIST


    राज्यसेवा पूर्व परीक्षा

    PAPER- I  : सामान्य अध्ययन

    इतिहास-
    •  शालेय पुस्तके - 5वी , 8वी व 11वी
    • आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार
    • प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमी
    • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
    • समाजसुधारक- भिडे-पाटील
    भूगोल-
    • शालेय पुस्तके 4थी ते 12वी
    • मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी ( shop online )
    • भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
    • नकाशे - निराली / ऑक्सफर्ड
    राज्यशास्त्र-
    • शालेय पुस्तके - 11वी व 12वी
    • भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे
    • पंचायतराज- के'सागर / खंदारे
    • YCMOU ची ठराविक पुस्तके
    अर्थशास्त्र-
    • शालेय पुस्तके - 11वी व 12 वी
    • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले
    • आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे
    सामान्य विज्ञान -
    • विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
    • सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश )
    पर्यावरण - 
    • शालेय पुस्तके - 11वी 12वी पर्यावरण
    • पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
    चालू घडामोडी-
    1. वर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ,मटा
    2.  चालू घडामोडी मासिक- युनिक बुलेटीन / स्टडी सर्कल / चाणक्य मंडल मासिक / पृथ्वी मासिक ( पैकी कोणतेही 2)
    3. शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र.
    4. हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल

    Paper- II :  CSAT
    1. CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत )
    2. व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal ( S चांद प्रकाशन )/लुसेन्ट
    3. CSAT आकलन - ज्ञानदीप प्रकाशन / पृथ्वी प्रकाशन
    4.  राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
    5. C-SAT गाईड- लुसेन्ट
    राज्यसेवा मुख्य परीक्षा

    Paper- I : मराठी
    1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
    2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
    3. अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
    4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
    Paper- II : इंग्रजी-
    1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
    2. English Grammar : बाळासाहेब शिंदे
    3. Wren and Martin English Grammar
    4. अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
    Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
    1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
    2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
    3. भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
    4. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
    5. कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
    6. महाराष्ट्राचा एट्लास
    7. भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
    8. कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी
    Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
    1. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू
    2. भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे
    3. पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशन
    4. भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी
    Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
    1. मावाधिकार- NBT प्रकाश
    2. मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी
    3. मानवी हक्क - युनिक अकॅडमी
    4. मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
    5. मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
    6. मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
    7. भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
    8. मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
    9. शासनाच्या विविध विभागाचे अहवाल
    10. भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
    11. Wizard-Social Issue
    Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
    1. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
    2. भारत आर्थिक पाहणी अहवाल
    3. Indian Economy- Datt Sundaram
    4. आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
    5. अर्थशास्त्र- कोळंबे / देसले
    6. विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
    7. विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
    8. विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
    9. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
    Source :jaymalharschool.blogspot.in

    चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी