२३. स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन
आपण आपल्या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा घेत
असतो. शालेय जीवनात घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची माहिती “शालेय स्पर्धा
परिक्षा ” या सदराखाली दिली आहे. बालवयातच आपण MPSC , UPSC च्या दृष्टीने त्यांची
तयारी करून घेऊ शकतो. आपली केंद्रात / तालुक्यात काही तज्ञ मार्गदर्शक असतात.
त्यांना बोलउन त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो किंवा परिक्षा जवळ
आल्यास तालुक्यातून मेरीटच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प भरउन अशा तज्ञ शिक्षकामार्फत
मार्गदर्शन करू शकतो.
No comments:
Post a Comment