२१. मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ
दररोज सकाळी आपण
परिपाठ घेत असतो. यात जर आपण भाषेचा बदल केला तर विद्यार्थ्यांना फार नाविन्य
वाटेल. म्हणजे दोन दिवस मराठी परिपाठ , दोन दिवस हिंदी परिपाठ , दोन दिवस इंग्रजी
परिपाठ यामुळे विद्यार्थ्याची हिंदी, इंग्रजी या विषयाची भीती कमी व्हायला मदत
होते.
No comments:
Post a Comment