३५. एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे
एखादे अक्षर मुलांना द्यावे. त्या अक्षरावरून मुले वेगवेगळी शब्द
बनवतील.
उदा. – ग . ग वरून मुले गणपती , गवत , गजानन
अश्याप्रकारे शब्द बनवतील. यात आपण इंग्रजी अक्षर पण आपण देऊ शकतो.
उदा.
B – bat , ball ,bag , box etc अश्याप्रकारे भरपूर शब्द मुले लिहतील. यामुळे मुलांचा शब्द संग्रह वाढण्यास मदत
होते. तसेच लिखाण सुधारण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment