२४. इंटरनेट / संगणक शिक्षण
लोक वर्गणीतून
किंवा काही सामाजिक संस्थेमार्फत आपण शाळेला संगणक मिळऊ शकतो किंवा काही ठिकाणी
शासनाने शाळांना संगणक पुरवले आहेत. असे संगणक शाळेत धूळ खात पडून ठेवन्यापेक्षा
त्याचे शिक्षण मुलांना देऊ शकतो. बाजारातून नेत सेटर किंवा मोडेम घेऊन त्यावर
इंटरनेट चालउन आपण त्याचेही शिक्षण मुलांना देऊ शकतो. म्हणजे आपली मुले जगाच्या
बरोबर चालतील.
No comments:
Post a Comment