Views
Oneline Gk 14 September 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 14 सप्टेंबर 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी
अर्थव्यवस्था
- RSA सिक्युरिटी (डेल टेक्नॉलॉजीजची कंपनी) आणि या कंपनीने भारतभरातल्या फ्रौड व रिस्क इंटेलिजेंस सोल्यूशन्स आणि सेवांसाठी त्यांची धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे - SDG कॉर्पोरेशन.
आंतरराष्ट्रीय
- प्रोग्रेसिव्ह पॉलिसी इन्स्टिट्यूट (PPI) या संस्थेच्या अहवालानुसार अॅप विकसित करणार्या लोकांच्या संख्येनुसार हा देश या सालापर्यंत अमेरिकेला मागे टाकत जागतिक पातळीवरचा सर्वात मोठा केंद्र बनणार - सन 2024.
- संयुक्त राष्ट्रसंघाचे वर्तमानातले महासचिव (सरचिटणीस) - अँटोनियो गुटेरेस.
राष्ट्रीय
- प्रधान मंत्री किसान मान धन योजना तसेच व्यापारी व स्वयंरोजगारीसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या अंतर्गत 60 वर्षानंतर मिळणारे मासिक किमान निवृत्तीवेतन – 3000 रुपये.
व्यक्ती विशेष
- संघर्षग्रस्त येमेनच्या होडीदाह बंदरावर ‘युनायटेड नेशन्स मिशन टू सपोर्ट द होडीदाह अॅग्रीमेंट (UNMHA)’ याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ भारतीय सैन्य अधिकारी - लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अभिजित गुहा.
- दक्षिण सुदानमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहीमेमध्ये दिलेल्या सेवेसाठी UN पदक मिळविणार्या पाच भारतीय महिला पोलीस अधिकारी - रीना यादव, गोपिका जहागीरदार, भारती सामंत्रे, रागिनी कुमारी आणि कमल शेखावत.
सामान्य ज्ञान
- संयुक्त राष्ट्रसंघ (UN) – स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.
- या साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभासदांनी "ब्युनॉस एरिस प्लान ऑफ अॅक्शन फॉर प्रोमोटिंग अँड इंप्लिमेंटिंग टेक्निकल को-ऑपरेशन अमंग डेव्हलपींग कंट्रीज (BAPA)” या योजनेचा अंगिकार केला होता - सन 1978.
- सर्वसाधारणपणे आढळून येणारे रक्त गट - A, B, AB आणि O.
- दुर्मिळ ‘बॉम्बे रक्तगट’ सर्वप्रथम 1952 साली मुंबईत या व्यक्तीने शोधला - डॉ वाय. एम. भेंडे.
- संयुक्त राष्ट्रसंघ शांती मोहीम (UN peacekeeping) याचे स्थापना वर्ष – सन 1948.
No comments:
Post a Comment