Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, September 11, 2019

    महाराष्ट्र पोलीस भरती 2019 - अर्ज करा

    Views
    महाराष्ट्र पोली भरती 2019 - अर्ज करा



    महाराष्ट्र पोली पोलीस हवालदार व तुरूंग शिपाई या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2019 आहे.

    पदाचा तपशील

    पद: पोलीस हवालदार व तुरूंग शिपाई

    रिक्त जागा: 3450

    कामाचे ठिकाण: महाराष्ट्र राज्य

    पात्रता निकष

    शैक्षणिक पात्रता: उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.

    वयोमर्यादा: 18 ते 28 वर्षे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.

    निवड पद्धती: निवड ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी आणि नंतर मुलाखतीच्या आधारे होणार. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.

    महत्त्वाच्या नोंदी

    अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

    अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 सप्टेंबर 2019




    कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

    No comments:

    Post a Comment