Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, June 8, 2018

    Take a click on the 10th result. एका क्लिकवर पाहा दहावीचा निकाल

    Views
    Take a click on the 10th result


    The results of the State Secondary School Examination (10th) will be announced on Friday (June 8th) at 1 pm, Information Secretary Dr. Ashok Bhosale said. The subject matter of the students will be available on the website. It can also be printed. Apply for merit list and photocopy between 9th to 18th June. Also, the application date for photocopies of the answer sheet is upto 28th June. All the students passing out in all subjects will get two opportunities to improve the class. Examinations taking place in July-August 2018 and March 2019 can be given to improve the category.
    Take a look at one click

    www.mahresult.nic.in

     Students will also get their detailed results on www.maharashtraeducation.com.


    एका क्लिकवर पाहा दहावीचा निकाल


    राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा (दहावी) निकाल शुक्रवारी (८ जून) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाइटवर उपलब्ध होतील. त्याची प्रिंटही घेता येईल. गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी ९ ते १८ जूनदरम्यान अर्ज करता येईल. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत २८ जूनपर्यंत आहे. सर्व विषयांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी २ संधी मिळणार आहेत. जुलै-ऑगस्ट २०१८ आणि मार्च २०१९ मध्ये होणारी परीक्षा त्यांना श्रेणी सुधारण्यासाठी देता येईल.विद्यार्थी तसेच पालक शुक्रवारी, दुपारी 1 वाजेपासून पाहाता येईल
    एका क्लिकवर पाहा निकाल

    www.mahresult.nic.in
      या वेबसाईट्‍सवरही विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल.

    No comments:

    Post a Comment