९ जून दिनविशेष(June 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
जागतिक दिवस
-
ठळक घटना/घडामोडी
१८९० : गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य होऊन साप्ताहिक सुट्टी सुरुवात झाली.
१९३४ : डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.
१९६४ : लालबहादूर शास्त्री पंतप्रधान म्हणून शपथविधी.
१९८६ : मुंबई येथे पहिला एड्स रुग्ण सापडला.
जन्म/वाढदिवस
१७८१ : जॉर्ज स्टिफन्सन, आगगाडीचा जनक.
१९४७ : किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१७१६ : बंदा बहादुर, शीख सेनापती.
१९९१ : राज खोसला, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता.
१९९५ : प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
9 June Special (June 9 in History) Bold incidents, events, births (birthdays), deaths (deaths, memorial days) and World Day
World Day
-
Bold Events / Events
1890: Weekly holiday started by the mill workers on Sunday for the demand for Sunday holiday.
1934: Debut Debut by Donald Duck's film The Wise Little Hen.
1964: Swamy as the Prime Minister of Lal Bahadur Shastri.
1986: First AIDS patient found in Mumbai.
Birth / birthday
1781: George Steffenson, father of train.
1947: Kiran Bedi, the first woman IPS in India Officer
Death / death / death anniversary
1716: Banda Bahadur, Sikh Senapati.
1991: Raj Khosla, well-known filmmaker.
1995: Pvt. N. G. Ranga, senior freedom fighter, parliamentarian
No comments:
Post a Comment