Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, June 30, 2018

    June 30 in History | 30 जून दिनविशेष

    Views

    30 जून दिनविशेष ( June 30 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    ठळक घटना, घडामोडी

    १८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.
    १९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
    १९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.
    १९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
    १९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
    १९६६: कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले.
    १९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
    १९७१: सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
    १९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
    १९८६: केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
    १९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
    २००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

    जयंती/जन्मदिवस

    १४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल१४९८)
    १९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)
    १९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)
    १९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.
    १९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.
    १९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.
    १९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.
    १९६६: अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.
    १९६९: श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म.
    १९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.

    पुण्यतिथी/मृत्यू

    १९१७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)
    १९१९: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.
    १९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.
    १९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
    १९९७: शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.
    १९९९: मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन.
    २००७: दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)

    June 30 in History: Big events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day


    Bold incidents, events
    1859: Charles Blendin passed through the Niagara waterfalls.

    1937: The world's first instant phone number 999 was launched in London.

    1944: Prabhat's Ramshastri was released in the central film of Mumbai.

    1960: Congola gets independence from Belgium.

    1965: India has a Kachchh agreement in Pakistan.

    1966: Kokasubaba Rao became the Chief Justice of India.

    1966: National Organization for Women, America's largest feminist organization.

    1971: Three airwaves killed in the Russian space crash of Soyuz-11.

    1978: The 26th amendment was changed in the United States Constitution, so the voting age was 18 years.

    1986: Agreement between Mizo National Front and the Central Government, will give Mizoram status to the state.

    1997: The British returned this island to China, after the Hong Kong terminated by the UK on 99 years of lease by Britain.

    2002: Brazil wins Football World Cup





    Birthday / Birthday
    1470: King Charles-Eigha of France was born. (Death: 7 April 1498)

    1919: The Birth of Hot Air Balloon Producer Ed Yost: (Death: 27 May 2007)

    1928: Birth of the eldest brother Kalyanji Veerji Shah, composed by Kalyanji-Anandji. (Death: 24 August 2000)

    1934: Indian chemist Chintamani Nagesh Ramchandra Rao was born

    1943: Sayeed Mirza, the director and screenwriter, was born.

    1954: Dominican Prime Minister Pierre Charles.

    1959: Indian-English businessman and politician Sandeep Verma was born.

    1966: American fighter Mike Tyson is born.

    1969: Sri Lankan cricketer Sanath Jayasuriya was born

    1973: Birth of Indian cricketer Dodda Ganesh.




    Death / death


    1917: Founder of Indian National Congress, Dadabhai Naoroji, the first Indian to get membership of the British Parliament, passed away. (Born 4 September 1825)

    1919: Nobel Prize Winner British physicist John D. Stout Raley passed away.

    1992: Literary, vocal critic Dr. Vasant Krishna Varadpande passes away

    1994: Actor, actor, producer, director, Bal Kolhatkar passes away. (Born 25 September 1926)

    1997: Rajbau Sathe, a scientist and theater music director, passed away.

    1999: Krushnabalwant and Kriti of Marathi poetry. B. Nikumbe passed away.

    2007: Fourth Chief Minister of Delhi, Mr. Sahib Singh Verma passes away. (Born 15 March 1943)

    No comments:

    Post a Comment