Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, May 15, 2018

    May 15 in History | 15 मे दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस

    विश्व कुटुंबसंस्था दिन.
    स्वातंत्र्य दिन : पेराग्वे.
    सेना दिन : स्लोव्हेकिया.
    शिक्षक दिन : मेक्सिको, दक्षिण कोरिया.

    ठळक घटना/घडामोडी

    १९८० : संपूर्ण भारतीय बनावटीच्या गोदावरी या पाणबुडीचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण.

    जन्म/वाढदिवस

    १८१७ : देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.
    १८५९ : पिएर क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
    १९१४ : तेनसिंग नोर्गे, एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणार्‍या एडमंड हिलरी यांचे सहकारी.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १३५० : संत जनाबाई.
    १९९३ : फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख.
    १९९४ : पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.

    No comments:

    Post a Comment