Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, January 2, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 2 January 2018 - Hindi / English / Marathi

    Views
    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk
     January 2018 - Hindi / English / Marathi


    Hindi


    राष्ट्रीय
    • इस राज्य ने 1.9 करोड़ लोगों के नाम के साथ एनआरसी का पहला ड्राफ्ट जारी किया है - असम
    • निर्मला सीतारमण ने इस राज्य के मंगलूरु में सेंटर फॉर एंटरप्रेनरशिप ऑपर्चून्टीनेस एंड लर्निंग (CEOL) नामक एक स्टार्ट-अप इकेबेसेशन सेंटर का शुभारंभ किया है - कर्नाटक
    • इस क्रिप्टोकार्इर्मेसी डीलर ने आभासी मुद्राओं में लेनदेन के लिए भारत के पहले मोबाइल एप्लिकेशन को लॉन्च करने की घोषणा की है - 'प्लूटो एक्सचेंज'
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश के राष्ट्रपति निकोलस मादुरो ने न्यूनतम मजदूरी में 40% की वृद्धि करने की घोषणा की है - वेनेजुएला
    • इस देश ने अपनी पहली फोटोवोल्टिक सड़क का सफलतापूर्वक परीक्षण किया है - चीन
    खेल
    • विराट कोहली की नवीनतम आईसीसी टेस्ट रैंकिंग में इस स्थान पर कायम हैं - दूसरे
    • इस भारतीय गोल्फर ने पट्टाया में रॉयल कप जीता है - शिव कपूर
    व्यक्ति विशेष
    • राष्ट्रपति ने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आईसीसीआर) के अध्यक्ष के रूप में इन्हें नियुक्त किया है - विनय सहस्त्रबुद्धे
    सामान्य ज्ञान
    • आईसीसीआर (भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद) को इस वर्ष में स्थापित किया गया था - 1950
    • यह देश 2016 में सौर पैनलों के साथ सज्जित दुनिया का पहला फोटोवोल्टिक राजमार्ग लॉन्च करने वाला पहला देश था - फ्रांस
    • यह संस्थान 'गेमिंग डिसआर्डर' को मानसिक स्वास्थ्य के दायरे में शामिल करेगा - डब्ल्यूएचओ
    • इस संस्था के वैज्ञानिकों ने पूर्वोत्तर भारत के पूर्वतम जिलों में अदरक की दो नई प्रजातियां खोजी हैं - बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया (बीएसआई)
    • इस ईमारत ने सबसे बड़े लेज़र शो के साथ गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रिकॉर्ड में नाम दर्ज कराया है - बुर्ज खलीफा

    English



    National

    • The state govt. has published the part draft of the much-awaited National Register of Citizens – Assam
    • The government for the first time in India's history would host leaders of 10 Asean countries as chief guests on - 26th January 2018.
    • Nirmala Sitharaman Launches Start-up Incubation Centre in - Mangalore

    International

    • Burj Khalifa set a new Guinness World record for the largest eco friendly laser light show on a single building in – Dubai
    • The organization is to classify ‘gaming disorder’ as mental health condition – WHO
    • The countries to introduce Value Added Tax (VAT) for the first time – Saudi Arabia and UAE

    Person In News

    • He is appointed as the new President of ICCR - Vinay Sahasrabuddhe
    • He has been named the president of African Parks – Prince Harry

    Sports

    • The player holds the second position in ICC Test Rankings – Virat kohli
    • Indian golfer won the Royal Cup at Pattaya, which is his third Asian Tour title of 2017 – Shiv Kapur

    General Knowledge

    • The record that contains the names of Indian citizens is called - National Register of Citizens (NRC)
    • Tallest building in the world with the highest occupied floor in the world – Burj Khalifa



    Marathi

    राष्ट्रीय

    • हे राज्य शासन अवैधरित्या घुसखोरी बांग्लादेशी नागरिकांना ओळखण्यासाठी ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (NRC) उपक्रम राबवत आहे - आसाम.
    • फौजदारी खटला दाखल झालेल्या अल्पवयीन व्यक्तीची ओळख संपूर्ण जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर उघड केली जाऊ नये, असा निर्णय या उच्च न्यायालयाने दिला - नवी दिल्ली.
    • संशोधकांनी मणिपूर आणि नागालँडमधील जिल्ह्यांमध्ये ‘हेडीचीयम चिंगमियानम’ आणि ‘कौलोकेंम्फेरीया डिनाबंधुएंसिस’ नामक या मसाले वनस्पतीच्या नव्या प्रजाती शोधल्या - आले (Ginger).
    • या शैक्षणिक संस्थेतील संशोधकाने PVC मुक्त पेंसिल खोडरबरचा पातळ थर आणि मल्टी-वॉल्ड कार्बन नॅनोट्यूबचा वापर करून इलेक्ट्रॉनिक त्वचा (ई-त्वचा / ई-स्कीन) विकसित केली आहे - IIT हैदराबाद.

    आंतरराष्ट्रीय

    • अमेरिका खंडातल्या या देशाच्या सरकारने किमान वेतनात 40% ने वृद्धीची घोषणा केली, जी जानेवारी 2018 पासून लागू करण्यात आली - व्हेनेझुएला
    • UAE च्या दुबईतल्या या जगातल्या सर्वात उंच इमारतीला ‘#लाइटअप2018’ मोहिमेचा भाग म्हणून पुर्णपणे प्रकाशमान करण्याचा नवा विश्वविक्रम करण्यात आला - बुर्ज खलिफा.
    • या देशाने देशातला पहिला आणि जगातला दूसरा ‘सोलर एक्सप्रेस-वे’ तयार केला - चीन.
    • या तीव्र सवयीला WHO कडून मानसिक विकार स्थितीच्या आपल्या सूचित वर्गीकृत केल्या जाणार आहे - व्हिडियो गेमिंग.  
    • NASA सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवविणार आहे - पार्कर सोलर प्रोब’.

    क्रीडा

    • भारतीय कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहली 2017 च्या शेवटच्या ICC कसोटी आंतरराष्ट्रीय फलंदाज क्रमवारीत या क्रमांकावर आहे - दुसरा.
    • ICC कसोटी आंतरराष्ट्रीय फलंदाज क्रमवारीत हा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे - स्टीवन स्मिथ(ऑस्ट्रेलिया).
    • ICC कसोटी आंतरराष्ट्रीय गोलंदाज क्रमवारीत हा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे - जेम्स अॅन्डरसन (इंग्लंड).
    • ICC कसोटी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे - शाकीब अल हसन (बांग्लादेश).
    • या भारतीय गोल्फपटूने ‘2017 रॉयल चषक’ जिंकले - शिव कपूर.
    • इंदौरमध्ये खेळली गेलेली ‘रणजी ट्रॉफी 2017-18’ या संघाने दिल्लीचा पराभव करून जिंकली आणि पहिल्यांदाच जिंकून इतिहास रचला – विदर्भ.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या व्यक्तीची ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)’ चे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली - विनय सहस्त्रबुद्धे.

    सामान्य ज्ञान

    • ही 19 जुलै 1948 रोजी स्थापित सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि उड्डाणशास्त्र व हवाई-अंतराळ संशोधनासाठी जबाबदार असलेली अमेरिकेची (UAS) संस्था आहे - नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA).
    • जिनेव्हा (स्वित्झर्लंड) मध्ये मुख्यालय असलेल्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची स्थापना या साली करण्यात आली – सन 1948 (7 एप्रिल).
    • भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) ची 1950 साली या व्यक्तीने स्थापना केली - मौलाना अबुल कलाम आझाद (भारताचे प्रथम शिक्षण मंत्री).
    • बुर्ज खलिफा ही या देशात स्थित 828 मीटर उंच 168 मजली इमारत आहे, जगातली सर्वात उंच इमारत आहे – दुबई, संयुक्त अरब अमीरात.
    • व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिका खंडातल्या देशाची राजधानी कॅराकस शहर असून देशाचे चलन हे आहे - व्हेनेझुएला बोलिव्हर.



    No comments:

    Post a Comment