२८. प्रश्नोत्तराचा तास
दर रोज किंवा आठवड्यातून एकदा आपण प्रश्नोत्तराचा
तास ठेवावा. यात आपण आठवडाभर शिकवलेल्या भागावर
विद्यार्थ्यांकडून प्रश्नोत्तराचा सराव घ्यावा. या उपक्रमात सुरुविताला आपण काही
प्रश्न विचारावे नंतर ही सगळी जबाबदारी मुले पार पडतील. मुले एकमेकांना प्रश्न
विचारतील आणि उत्तरेही देतील.
No comments:
Post a Comment